एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : आशुतोषचं जर तुझ्यावर प्रेम असेल, तर तू त्याचा विचार कर; अनिरुद्ध देणार अरुंधतीला सल्ला

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'च्या आगमी भागात अनिरुद्ध अरुंधतीला एक महत्त्वाचा सल्ला देणार आहे.

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत लवकरच एक ट्वीस्ट येणार आहे. यामुळे अरुंधतीचे आयुष्य बदलणार आहे. मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध अरुंधतीला एक महत्त्वाचा सल्ला देताना दिसणार आहे. आशुतोषचं जर तुझ्यावर प्रेम असेल, तर तू त्याचा विचार कर, असा सल्ला अनिरुद्ध आशुतोषला देताना दिसणार आहे. 

अनिरुद्ध हा अनेकदा अरुंधतीचे पाय खेचताना दिसला आहे. आता अनिरुद्ध अरुंधतीला एक महत्त्वाचा सल्ला देताना दिसणार आहे. आई कुठे काय करते या मालिकेत नेहमीच ट्वीस्ट येत असता. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. अनिरुद्धचा सल्ला ऐकून अरुंधतीचे आयुष्य बदलणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

अरुंधतीच्या आयुष्यात लवकरच एक मोठी घडामोड होणार आहे. प्रोमोमध्ये अनिरुद्ध म्हणतो आहे,"आशुतोष आता बरा आहे. आमच्यासाठी तू खूप केलं आहे. आता तू तुझा विचार कर". 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्धची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आशुतोषचा अपघात झाल्याने अरुंधतीला मोठा धक्का बसला होता. आशुतोषचा अपघात झाल्यानंतर अरुंधतीला आशुतोषवरील प्रेमाची जाणीव झाली. तसेच अरुंधतीने नकळत मनातील भावना अनिरुद्धजवळ बोलून दाखवल्या. मालिकेत अनिरुद्धमध्ये चांगला बदल होताना दिसत आहे. 

अनिरुद्धने दिलेल्या सल्ल्याचा अरुंधती विचार करून ती आशुतोषसोबत लग्न करण्याचा निर्णय घेणार का हे लवकरच प्रेक्षकांना 'आई कुठे काय करते'च्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. 

आशुतोषचा झाला होता जबर अपघात

नव्या गाण्याची आनंदाची बातमी घेऊन घरी जात असताना आशुतोषच्या गाडीला मोठा अपघात होतो. आशुतोष आणि नितीन दोघे घरी परतत असताना, त्यांच्या गाडीसमोर अचानक एक वृद्ध व्यक्ती येते. त्या व्यक्तीला वाचवण्याच्या नादात नितीन गाडी पटकन बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचवेळी गाडी जोरात भिंतीवर जाऊन आदळते आणि दोघांचा भीषण अपघात होतो. या अपघातात नितीनला थोडाच मार लागतो. मात्र, आशुतोषला गंभीर दुखापत होते.

संबंधित बातम्या

Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्धचा पुन्हा जळफळाट होणार! गाण्याच्या निमित्ताने आशुतोष-अरुंधती एकत्र येणार!

Marathi Serial : 'या' आठवड्यात कोणती मालिका ठरली प्रेक्षकांच्या आवडती? जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीची नवी झेप, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP MajhaDharashiv  Lok Sabha Elections 2024 : प्रवीण परदेशी कमळ चिन्हावर लढण्यास आग्रही : ABP MajhaRavikant Tupkar  Lok Sabha  : शंभर टक्के विजय शेतकऱ्यांच्या मुलांचा होणार : रविकांत तुपकरIncome Tax  Notices Congress Party : काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नवी नोटीस : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
Embed widget