एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीची नवी झेप, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार!

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत आता प्रेक्षकांना एक नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. अरुंधती आता तिचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करणार आहे.

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत आता प्रेक्षकांना एक नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. अरुंधती आता तिचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करणार आहे. यासाठी ती लेक ईशाच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. लवकरच प्रेक्षकांना मालिकेत ‘आई’चा नवा अवतार पाहायला मिळणार आहे. सध्या अरुंधती आशुतोषची देखभाल करण्यासाठी हॉस्पिटलमध्येच थांबली आहे. इथेच तिला आपलं आशुतोषवर प्रेम असल्याची देखील जाणीव झाली आहे.

आशुतोषनेच अरुंधतीला तिच्या आयुष्यात एक नवीन प्रवास सुरु करण्याची प्रेरणा दिली. ‘सुखाचे चांदणे’ गाण्यानंतर आता अरुंधतीकडे नव्या गाण्यांची रीघ लागली आहे. यातच एक आगामी गाणे गाणे अरुंधती आणि आशुतोष मिळून गाणार आहेत.

आशुतोषचा जबर अपघात

नव्या गाण्याची आनंदाची बातमी घेऊन घरी जात असताना आशुतोषच्या गाडीला मोठा अपघात होतो. आशुतोष आणि नितीन दोघे घरी परतत असताना, त्यांच्या गाडीसमोर अचानक एक वृद्ध व्यक्ती येते. त्या व्यक्तीला वाचवण्याच्या नादात नितीन गाडी पटकन बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचवेळी गाडी जोरात भिंतीवर जाऊन आदळते आणि दोघांचा भीषण अपघात होतो. या अपघातात नितीनला थोडाच मार लागतो. मात्र, आशुतोषला गंभीर दुखापत होते.

आशुतोषला रुग्णालयात पाहून अरुंधतीचा जीव कासावीस होतो. याचवेळी तिला आपल्या प्रेमाची जाणीव होते. तशी कबुलीही ती अनिरुद्धला देते. तर, तुला तुझं भविष्य आशुतोषसोबत दिसत असेल, तर त्याच्यासोबत राहा असं अनिरुद्ध अरुंधतीला सांगतो.

अरुंधती पूर्ण करणार शिक्षण!

आशुतोष बरा होऊन घरी परतल्यावर अरुंधती तिचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेते. याचवेळी तिला ईशाचा फोन येतो. ईशा आईला मी तुझ्याकडे राहायला येऊ का? माझी परीक्षा सुरु होणार आहे, अभ्यास करायचाय, असं विचारते. यावर अरुंधती तिला नवीन वर्षाचे प्रवेश कधी सुरु होणार याबद्दल विचारते आणि आपणही आता कॉलेजला येणार असून, उरलेलं शिक्षण पूर्ण करणार असल्याचे ती ईशाला सांगते.  

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Aai Tuljabhavani Colors Marathi: उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारं वळण; ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक, प्रोमो पाहून प्रेक्षकही चिंतेत
'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारं वळण; ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक, प्रोमो पाहून प्रेक्षकही चिंतेत
Tejashree Pradhan On Veen Doghantli Hi Tutena Dialogue Free Episode: 'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'
'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Usha Mangeshkar on Asha Bhosle: आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Rohit Pawar on NCP Merger: आमच्याकडचे बहुतांश लोक लढायला तयार, शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत, रोहित पवारांची स्पष्टोक्ती
आमच्याकडचे बहुतांश लोक लढायला तयार, शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत, रोहित पवारांची स्पष्टोक्ती
Embed widget