एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Aryan Khan Case: ‘माझी प्रतिष्ठा खराब झाली!’, ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यन काय काय म्हणाला?

Aryan Khan Case: आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अर्थात एनसीबी ऑक्टोबरमध्ये मुंबईबाहेर एका क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक केली होती.

Aryan Khan Case: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानची (Aaryan Khan) ड्रग्ज प्रकरणातून सुटका झाली आहे. आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अर्थात एनसीबी ऑक्टोबरमध्ये मुंबईबाहेर एका क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक केली होती. चौकशी सुरू असल्याने त्याला सुमारे 26 दिवस कोठडीत ठेवण्यात आले होते. आर्यनला गेल्या महिन्यातच क्लीन चिट मिळाली होती. या प्रकरणी आर्यन खानकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. त्याचवेळी, आता एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आर्यन खानच्या अटकेनंतर दिलेल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे.

एनसीबीचे अधिकारी संजय सिंह यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व केले होते. तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनीच आर्यन आणि इतर आरोपींशी संवाद साधला. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान आर्यन खानने या प्रकरणाबाबत चौकशीदरम्यान काय सांगितले होते, याचा खुलासा त्यांनी केला आहे.

मला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर म्हणून दाखवलं जातंय…

संजय सिंह म्हणाले की, आर्यनने त्यांना सांगितले एजन्सी त्याला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलरसारखी वागणूक देत आहे. संजयच्या म्हणण्यानुसार, आर्यन त्यांना म्हणाला की, 'सर, मला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर म्हणून दाखवलं जातंय, मी ड्रग्ज विकतो का?, हे आरोप चुकीचे नाहीत का? त्या दिवशी माझ्याकडून कोणतेही ड्रग्ज सापडले नाही, तरीही मला अटक करण्यात आली.

माझी प्रतिष्ठा खराब झाली

आर्यनने त्यांना विचारले, जेव्हा त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही, तरीही इतका काळ तुरुंगात राहावे लागणे योग्य आहे का? आर्यनने संजय यांना विचारले होते की, 'सर, तुम्ही माझ्यासोबत खूप वाईट केले आणि माझी प्रतिष्ठा खराब झाली. मला इतके आठवडे तुरुंगात का घालवावे लागले? मी खरंच त्याच्या लायक होतो का?'

आर्यनला क्लीन चिट

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. 26 दिवसांच्या कोठडीनंतर आर्यनला जामीन मिळाला. आर्यनचा जामीन जुही चावलाने केला होता. त्याच्यासाठी तिने एक लाखाचा बाँड भरला होता. त्याच वेळी, 28 मे रोजी जेव्हा एनसीबीने आरोपपत्र दाखल केले, तेव्हा या प्रकरणाच्या तपासादरम्यान आर्यनकडे कोणतेही ड्रग्स सापडले नाहीत, असे म्हटले होते. त्यानंतर आर्यनला क्लीन चिट मिळाली.

संबंधित बातम्या

Cruise Drugs Case : समीर वानखेंडेंच्या अडचणी वाढल्या, चुकीच्या पद्धतीने तपास केल्याबद्दल केंद्र सरकार करणार कडक कारवाई

Cruise Ship Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लिनचीट; 14 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Mahajan On BJP | भाजपने युती धर्म पाळला नाही, मनसेला एकटं पाडलं, प्रकाश महाजनांची टीकाManoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशाराKangana Ranaut On HIndu : देशात अजूनही हिंदू काही ठिकाणी फिरु शकत नाहीRaj Thackeray MNS Symbol :राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
Embed widget