एक्स्प्लोर

Aparna Nair Death : मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायरचा संशयास्पद मृत्यू; घरातच आढळला मृतदेह

Aparna Nair : अभिनेत्री अपर्णा नायर राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.

Aparna Nair Death : मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपर्णा नायर (Aparna Nair) राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. 31 वर्षीय अभिनेत्रीच्या निधनानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. अपर्णा नायरची (Aparna Nair Death) शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अपर्णा नायरने (Malayalam actress Aparna Nair Death) निधनाच्या काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली होती. तिने तिच्या लाडक्या लेकीचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला होत. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं होतं,"मेरी उन्नी, प्लेफुल लिटिल वन". अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे आणि कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by aparna nair official (@aparna_nair_actress)

राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत सापडली अपर्णा

अपर्णाच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही. तिच्या निधनाने सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अपर्णा गुरुवारी रात्री तिरुवनंतपुरम येथील तिच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर लगेचच अभिनेत्रीला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषिक केलं. करमना पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून ते पुढील तपास करत आहेत.

अपर्णाच्या पश्चात पती आणि दोन मुली आहेत. अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद मृतदेह आढळल्यामुळे तिची हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस आता याप्रकरणाची चौकशी करत आहेत. अपर्णाच्या निधनानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. अपर्णाच्या निधनाने इंडस्ट्रीत चांगलीच खळबळ माजली आहे.

अपर्णाच्या मालिका आणि सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Malayalam Actress Aparna Nair Movies And Serials)

अपर्णा पी नायर ही मल्याळम इंडस्ट्रीतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. 'चंदनमाझा', 'आत्मसाखी', 'मैथिली वीन्दुम वरुम' आणि 'देवस्पर्शम' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'मेघतीर्थम','मुथुगौ' 'अचायन्स''कोडथी समक्षम बालन वकील' आणि 'कल्कि' सारख्या सिनेमांत अभिनेत्रीने काम केलं आहे. 

श्रेया आणि कृतिका अशी अपर्णाच्या मुलींची नावं आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी पोलीसांचा तपास सुरू असून अभिनेत्रीच्या मित्रांचा आणि कुटुंबियांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Vaibhavi Upadhyay Death : 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं कार अपघातात निधन; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापलेOne Minute One Constituency :  01 मिनिट 01 मतदारसंघ :  07 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget