एक्स्प्लोर

Anushka Sharma : फायनलसाठी अनुष्का शर्माने घातलेल्या ड्रेसची किंमत किती? तुम्हालाही परवडेल!

Anushka Sharma Dress Price : अनुष्का शर्माने वर्ल्ड कप फायनलला फक्त सात हजार किंमतीचा ड्रेस परिधान केला होता.

Anushka Sharma Dress Price World Cup 2023 Final : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या सिनेमांपेक्षा अनेकदा पती विराट कोहलीमुळे (Virat Kohli) जास्त चर्चेत येते. अनुष्काने नुकतीच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND Vs Aus) या विश्वचषक सामन्याला (World Cup 2023) हजेरी लावली. या सामन्यादरम्यान अनुष्काने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण या सामन्यादरम्यान अनुष्काने परिधान केलेला ड्रेस फारच स्वस्त आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा 300 कोटींची मालकीण आहे. तसेच ती क्रिकेटर विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नीदेखील आहे. पण तरीही विश्वचषक सामन्यादरम्यान तिने खूपच स्वस्त ड्रेस परिधान केला होता. तिचा हा ड्रेस चाहत्यांच्या पसंतीस उतरला. पण स्वस्त ड्रेस परिधान केल्याने नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केलं.

'वर्ल्ड कप 2023'चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडला. या सामन्यात भारताचा पराभव झाला. फायनल मॅच दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. विराट कोहलीची पत्नी अनुष्काही हा सामना पाहायला आली होती. त्यावेळी तिने टीम इंडियाला (Team India) पाठिंबा दिला. 

अनुष्काच्या ड्रेसने वेधलं लक्ष

अनुष्का शर्माने फ्लोरल प्रिन्टचा मैक्सी ड्रेस परिधान केला होता. निळ्या आणि पांढऱ्या फ्लोरल प्रिन्ट वाल्या या ड्रेसमध्ये अनुष्का खूपच कंफर्टेबल आणि स्टाइलिश दिसत होती. साईड पॉकेट्समुळे या ड्रेसला एक वेगळाच लूक आला होता. सटल मेकअप आणि मोकळे केस ठेवत अनुष्काने आपला लूक पूर्ण केला. तसेच उन्हात तिने पांढऱ्या रंगाचा सनग्लास घातला होता. 

अनुष्काच्या ड्रेसची किंमत काय? (Anushka Sharma Dress Price)

अनुष्काच्या ड्रेसची हॉल्टर नेकलाईन होती. तसेच तिच्या ड्रेसवर फुलपाखरू आणि झाडाच्या पानांची प्रिन्ट होती. अनुष्काने परिधान केलेला ड्रेस हा खूपच लोकल होता. 250-300 कोटींची मालकीण असणाऱ्या अनुष्काने फक्त 7,250 रुपयांचा ड्रेस परिधान केला होता. विराट कोहलीची पत्नी तसेच बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या अनुष्काने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत कोणालाही परवडेल अशी आहे.

अनुष्का शर्माचा विराटला पाठिंबा

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये भारताच्या पराभवानंतर अनुष्का शर्मा विराटला पाठिंबा देताना दिसत आहे. अनुष्काने विराटला घट्ट मिठी मारली असून हा फोटो पाहून चाहत्यांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. 

संबंधित बातम्या

Virat Kohli Anushka Sharma : वर्ल्डकप गमावला, डोळ्यांच्या कडा पाणावल्या; विराटची अनुष्काला कडकडून मिठी, रडू आवरेना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
Sunita Ahuja On Drinking Alcohol: 'कुणाच्या बापाच्या पैशांनी थोडीच दारू पिते...', मद्यपानाच्या प्रश्नावर संतापलेली गोविंदाची बायको; म्हणाली, 'मी संत नाही, सामान्य माणूस आहे'
'कुणाच्या बापाच्या पैशांनी थोडीच दारू पिते...', मद्यपानाच्या प्रश्नावर संतापलेली गोविंदाची बायको; म्हणाली, 'मी संत नाही, सामान्य माणूस आहे'
Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Shakti Kapoor Slams His Fake Death News: सुपरस्टार लेकीच्या स्टार वडिलांच्या निधनाची पोस्ट व्हायरल; बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता चिडला, म्हणाला, 'मी जीवंत आहे, लीगल अॅक्शन घेणार'
सुपरस्टार लेकीच्या स्टार वडिलांच्या निधनाची पोस्ट व्हायरल; बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता चिडला, म्हणाला, 'मी जीवंत आहे, लीगल अॅक्शन घेणार'

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
Embed widget