एक्स्प्लोर

Antim Release Date: आरररर खतरनाक! सलमान खानचा 'अंतिम' चित्रपट या दिवशी होणार रिलीज

सलमान खानने (Salman Khan) 'अंतिम: द फायनल ट्रुथ' या चित्रपटाच्या रिलीज डेटसह चित्रपटाशी संबंधित एक छोटा व्हिडिओ अपलोड केला आहे जो जोरदार व्हायरल होत आहे.

Antim Release Date Confirmed: सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा (Aayush Sharma) स्टारर चित्रपट ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ची (Antim: The Final Truth) रिलीज डेट जाहीर झाली आहे. सलमान खानने स्वतः ही माहिती एका ट्विटद्वारे दिली आहे. सलमान खानने नुकत्याच केलेल्या एका ट्विटवरून हे उघड झाले आहे की, 'अंतिम' चित्रपट 26 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज होईल. सलमान खानने चित्रपटाच्या रिलीज डेटसह चित्रपटाशी संबंधित एक छोटा व्हिडिओ अपलोड केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

या चित्रपटात सलमान खान एका शूर पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. बातमीनुसार हा चित्रपट अॅक्शनने भरलेला असणार आहे. अंतिम : द फायनल ट्रुथ या चित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते आणि सलमान खानचे खूप चांगले मित्र महेश मांजरेकर यांनी केले आहे. यापूर्वी अशी बातमी होती की सलमान खानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. पण, आता हा चित्रपट थिएटरमध्ये रीतीने रिलीज होईल अशी बातमी आहे. 'Antim: The Final Truth' हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

 

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा 'Antim: The Final Truth' या चित्रपटात कुख्यात गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानचा चित्रपट अभिनेता जॉन अब्राहमचा प्रसिद्ध चित्रपट 'सत्यमेव जयते 2' शी टक्कर देईल. जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' हा अॅक्शन पॅक्ड चित्रपट असेल जो 2018 मध्ये रिलीज झालेल्या सत्यमेव जयतेचा सिक्वेल आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget