एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : 'कधीच नाही आला असा अनुभव', अमिताभ यांनी शेअर केला 'अश्वत्थामा'चा लूक; सोशल मीडियावर 'कल्की 2898 एडी'ची चर्चा

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD: या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट कल्की 2898 AD हा चित्रपट येत्या मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD:  या वर्षीचा सर्वात मोठा चित्रपट कल्की 2898 AD ची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.एकापाठोपाठ एक स्टारकास्टचा फर्स्ट लूक समोर येत आहे. त्यातच अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या लूकची देखील बरीच उत्सुकता प्रेक्षकांना होती. नुकतच या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

कल्की 2898 एडी या चित्रपटात प्रभास आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे अमिताभ यांची देखील खास भूमिका आहे. यंदाच्या वर्षातील हा एक मेगाबजेट सिनेमा आहे जो यंदाच्या वर्षात मे महिन्यात प्रदर्शित होईल. 

'कल्की 2898 एडी'मधील अमिताभ बच्चन यांचा लूक समोर

अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हे शेअर करताना त्याने लिहिले की, 'हा असा अनुभव आहे जो मला याआधी कधीच आला नव्हता.' या सिनेमातील अमिताभ यांच्या या लूकची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याचप्रमाणे अत्यंत वेगळा भीतीदायक वाटत आहे. त्यांचा हा लूक अश्वथामाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय सिनेमातील सर्वात मोठा सिनेमा?

चित्रपटाचं पोस्टर देखील दमदार आहे. त्यातच या चित्रपटातील अमिताभ यांचा हा लूक पाहून तुम्हाला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढेल. 21 एप्रिल रोजी या चित्रपटासंबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली होती. आता हे पोस्टर चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळतंय. अमिताभ यांच्यासाठी हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं हे काम अत्यंत वेगळं आहे. त्याचप्रमाणे हा सिनेमा भारतीय चित्रपटातील सर्वात मोठा चित्रपट ठरण्याची देखील शक्यता आहे. 

'कल्कि 2898 एडी' चा टीझर

अमिताभ बच्चन यांनी 'कल्क 2898 एडी' चा एक छोटा टीझरही शेअर केला आहे. यामध्ये त्याचा अश्वथामा लूक दिसला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा. यामध्ये अमिताभ यांच्या संपूर्ण अंगावर पांढरे कपडे आहेत. फक्त त्यांचे डोळे दिसतायत आणि ते शिवलिंगाची पूजा करत आहे. तेवढ्यात एक मुलगा त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, 'हाय...मी राया आहे.' 'यानंतर तो अश्वथामाची भूमिका करणाऱ्या अमिताभ बच्चनला त्रास देतो. अश्वथामाच्या कपाळातून रक्त येते आणि मूल म्हणतो, 'तू देव आहेस?' अमिताभ म्हणतात, 'आता वेळ आली आहे, माझ्या शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे.'

'कल्की 2898 एडी' कधी रिलीज होणार?

नाग अश्विन दिग्दर्शित कल्की 2898 एडी या चित्रपटाची रिलीज डेट 9 मे आहे. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकांमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलली जाऊ शकते. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट जवळपास 600 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटात प्रभास आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

ही बातमी वाचा : 

Ravi Kishan : रवी किशन यांच्याविरोधात कथित मुलीने दाखल केली कोर्टात याचिका, DNA चाचणीसोबत केल्या 'या' 5 मागण्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...

व्हिडीओ

Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन
Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया
ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
Chhatrapati Sambhajinagar ZP Result: अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
ZP Election Result 2026: भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
Vaibhavwadi Panchayat Samiti Election Result 2026: वैभववाडी पंचायत समितीवर नितेश राणेंचे वर्चस्व, भाजपने सर्व जागांवर उधळला विजयाचा गुलाल, PHOTO
वैभववाडी पंचायत समितीवर नितेश राणेंचे वर्चस्व, भाजपने सर्व जागांवर उधळला विजयाचा गुलाल, PHOTO
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
Embed widget