एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : AI झलक, सबसे अलग! बॉलीवूडमध्ये 55 वर्षे पूर्ण होताच अमिताभनी दाखवला AI अवतार

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीत 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना हिंदी सिनेसृष्टीत 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. AI च्या मदतीने बिग बींनी एक खास फोटो शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी स्वत:चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"सिनेसृष्टीच्या या अद्भुत जगात 55 वर्षे.. आणि AI ने मला याचा अर्थ सांगितला". बिग बींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या डोक्यावर वेगवेगळे कॅमेरे लावलेले पाहायला मिळत आहेत". 

अमिताभ बच्चन यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अमिताभ बच्चन यांचा हटके फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमिताभ जी तुम्ही यापेक्षाही विशाल आहात, सिनेसृष्टीतील तुमचं योगदान मोलाचं आहे, तुम्ही कमाल आहात, जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेता, सिनेसृष्टीत 55 वर्षे पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन यांनी 1969 मध्ये 'सात हिंदुस्तानी' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या सिनेप्रवासाची सुरुवात केली. आता या सिनेमाला 55 वर्षे पूर्ण होण्यासह बिग बींनादेखील सिनेसृष्टीत 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमात ते सहाय्यक भूमिकेत दिसून आले होते. 

अमिताभ बच्चन यांना 70 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या 'जंजीर' या सिनेमाने सुपरस्टार बनवलं. या सिनेमाच्या रिलीजनंतर अँग्री यंग मॅन म्हणून ते ओळखले जाऊ लागले. 'जंजीर'नंतर त्यांनी शोले, दीवार, काला पत्थर, अमर अकबर एंथनी आणि डॉन अनेक अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. 

अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Amitabh Bachchan Upcoming Movies)

अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षीदेखील सिनेसृष्टीत अॅक्टिव्ह आहेत. 'गणपत' या सिनेमात ते शेवटचे झळकले आहेत. या सिनेमात ते टायगर श्रॉफ आणि कृती सेननसोबत स्क्रीन शेअर करताना दिसून आले होते. आता प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' या सिनेमात ते झळकणार आहेत. कमल हासन आणि दीपिका पादुकोणदेखील या सिनेमाचा भाग असणार आहेत. तसेच 'सेक्शन 84' या सिनेमातही बिग बींच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan Income :  'बिग बी' अमिताभ बच्चन यांनी मागील वर्षी किती कमावले? पत्नी जया यांच्यामुळे आकडा उघड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठकDasara Melava : शिंदे गटाचा दसरा मेळावा 'आझाद मैदान' किंवा बीकेसी होणारTOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
Akshy shinde funeral: स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Embed widget