एक्स्प्लोर

Bollywood Stars Real Name : कियारा, अमिताभ बच्चन अन् शिल्पा; बॉलिवूड कलाकारांची खरी नावं माहितीयेत?

जाणून घेऊयात अक्षय कुमार (Akshay Kumar), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), कियारा अडवाणी (Kiara Advani), रजनीकांत (Rajinikanth) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)  या कलाकारांची खरी नावं...

Bollywood Stars Real Name : बॉलिवूडमधील अनेक कलाकार अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपले नाव बदलतात. अनेक कलाकारांची खरी नाव त्याच्या चाहत्यांना माहित नसतील. जाणून घेऊयात अक्षय कुमार (Akshay Kumar),अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), कियारा अडवाणी (Kiara Advani), रजनीकांत (Rajinikanth) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)   या कलाकारांची खरी नावं...

कियारा अडवाणी
अभिनेत्री कियारा अडवाणीचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उस्तुक असतात. कियाराचे खरे नाव आलिया आहे. अभिनेता सलमान खानच्या सांगण्यावरून कियाराने तिचं नाव बदलून कियारा असं ठेवले. 

अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचं खरं नाव राजीव हरीओम भाटिया असं आहे. दीदार चित्रपटाचे दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांनी अक्षयला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन याचं खरं नावं इन्कलाब श्रीवास्तव असं आहे. बिग बींचे इन्कलाब हे नाव त्यांच्या वडीलांनी म्हणजेच हरिवंश राय बच्चन यांनी ठेवले होते. 'कौन बनेगा करोपती- 13' या शोच्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितलं, 'माझ्या आई-वडिलांनी देखील अंतरजातीय विवाह केला होता. माझी आई  (तेजी बच्चन)  सिख परिवारातील असून वडील (हरिवंश राय बच्चन) उत्तर प्रदेशातील कायस्थ कुटुंबातील होते. दोघांच्या आई- वडीलांनी या विवाहाला मान्यता दिली नव्हती. ही गोष्ट 1942 ची आहे. माझ्या वडिलांनी मुद्दाम माझे आडनाव बच्चन ठेवल. त्यामुळे मी कोणत्या जातीचा आहे ते लोकांना लक्षात येत नाही. जेव्हा माझे शाळेत अॅडमिशन होणार होते तेव्हा माझे  आडनाव बच्चन सांगण्यात आले. बच्चन हे माझ्या वडिलांचे उपनाव होते. ते कवी होते.' एका मुलाखतीमध्ये अमिताभ यांनी सांगितले, 'मला अजूनही आठवते, शाळेत अॅडमिशन घेताना माझ्या वडिलांनी श्रीवास्तव  आडनावाऐवजी बच्चन आडनाव लिहीले, मला या गोष्टीचा अभिमान आहे. '

रजनीकांत
सुपरस्टार रजनीकांत यांचे खरे नाव  शिवाजी राव गायकवाड असं आहे.  

शिल्पा शेट्टी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे खरे नाव आश्विनी शेट्टी आहे. ज्योतिषांनी सांगितल्यावर शिल्पाने तिचं नाव बदलले होते. 

संबंधित बातम्या

Alia Bhatt Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख ठरली? 'या' ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा?

Bollywood Weddings In 2022 : मलायका- अर्जून ते आलिया-रणबीर; हे सेलिब्रिटी 2022 मध्ये अडकणार लग्नबंधनात?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget