एक्स्प्लोर

Alia Bhatt Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख ठरली? 'या' ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा?

Alia Bhatt Ranbir Wedding : आता रणबीर कपूर (ranbir kapoor)आणि आलिया भट (Alia Bhatt) हे कधी लग्न करणार? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

Alia Bhatt Ranbir Wedding : बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल  (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफचा (Katrina Kaif)  शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)  आणि विकी जैनचा (Vicky Jain) देखील लग्न सोहळा पार पडला. आता रणबीर कपूर (ranbir kapoor)आणि आलिया भट (Alia Bhatt) हे कधी लग्न करणार? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. एका रिपोर्टनुसार,  डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या दरम्यान रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा पार पडणार आहे. 

एका रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर डेस्टिनेशन वेडिंग करणार होते. पण त्यांनी आता मुंबईमधील ताज हे हॉटेल  वेडिंग व्हेन्यू म्हणून फिक्स केले आहे. लग्नाला केवळ जवळचे नातेवाईकांना आणि मित्रमैत्रीणींनाच निमंत्रण आलिया आणि रणबीर देणार आहेत. रिपोर्टनुसार, आलियाचे वडील महेश भट हे लग्नासाठी जास्त दूरचा प्रवास करू शकत नाही. त्यामुळे रणबीर आणि आलियाने त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन कॅन्सल केला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

ब्रह्मास्त्र लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
रणबीर कपूर आणिआलिया भट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मौनी रॉय आणि नागार्जुन  हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होऊ शकतो.

संबंधित बातम्या

Brahmastra Motion Poster : 'लव्ह... लाइट... फायर...' ब्रह्मास्त्र चित्रपटाचा मोशन पोस्टर उद्या होणार रिलीज; अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : जेठालालने घेतली आलिशान गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीतून बाहेर फेकलं, पुणे-परभणीच्या ट्रॅव्हल्समधला प्रकार
संतापजनक! नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीतून बाहेर फेकलं, पुणे-परभणीच्या ट्रॅव्हल्समधला प्रकार
पुण्यात भीषण अपघात, बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू, मोटरसायकलला फरफटत नेलं, Photos
पुण्यात भीषण अपघात, बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू, मोटरसायकलला फरफटत नेलं, Photos
साखरपुड्यानंतर भावी पत्नी पळून गेली, व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने तरुणाला अमानुष मारहाण; आरोपी फरार
साखरपुड्यानंतर भावी पत्नी पळून गेली, व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने तरुणाला अमानुष मारहाण; आरोपी फरार
Sharad pawar: शशिकांत शिंदेंना जबाबदारी का? शरद पवारांनी सांगितलं राज'कारण', जयंत पाटलांचंही कौतुक
Sharad pawar: शशिकांत शिंदेंना जबाबदारी का? शरद पवारांनी सांगितलं राज'कारण', जयंत पाटलांचंही कौतुक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Non Veg Man:आयुष्यात कधीही शाकाहार न केलेला अवलिया; ना ब्लडप्रेशर, ना शुगर; 65 वर्षे खणखणीत
Pravin Gaikwad Ink Attack | प्रविण गायकवाडांवर शाईफेकणाऱ्यांवर कारवाई करणार, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन
Thackeray Reunion | महायुतीला ठाकरे बंधू एकत्र येण्याची भिती, संजय राऊतांनी डिवचलं
Thackeray Reunion | विजयी मेळाव्याचा युतीशी संबंध नाही,राज ठाकरेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Thackeray Alliance | विजय मेळावा राजकीय नाही, युतीचा निर्णय नोव्हेंबर-डिसेंबरनंतर!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीतून बाहेर फेकलं, पुणे-परभणीच्या ट्रॅव्हल्समधला प्रकार
संतापजनक! नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीतून बाहेर फेकलं, पुणे-परभणीच्या ट्रॅव्हल्समधला प्रकार
पुण्यात भीषण अपघात, बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू, मोटरसायकलला फरफटत नेलं, Photos
पुण्यात भीषण अपघात, बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू, मोटरसायकलला फरफटत नेलं, Photos
साखरपुड्यानंतर भावी पत्नी पळून गेली, व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने तरुणाला अमानुष मारहाण; आरोपी फरार
साखरपुड्यानंतर भावी पत्नी पळून गेली, व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने तरुणाला अमानुष मारहाण; आरोपी फरार
Sharad pawar: शशिकांत शिंदेंना जबाबदारी का? शरद पवारांनी सांगितलं राज'कारण', जयंत पाटलांचंही कौतुक
Sharad pawar: शशिकांत शिंदेंना जबाबदारी का? शरद पवारांनी सांगितलं राज'कारण', जयंत पाटलांचंही कौतुक
Walmik Karad : संतोष देशमुखांचा मारेकरी धनुभाऊ-दादांच्या बॅनरवर झळकला, वाल्मिक कराडचे परळीत बॅनर
संतोष देशमुखांचा मारेकरी धनुभाऊ-दादांच्या बॅनरवर झळकला, वाल्मिक कराडचे परळीत बॅनर
माणुसकी मेली, रुग्णवाहिकेच्या भाड्यावरुन दोघांमध्ये जुंपली; मजुराचा मृतदेह 3 तास पडून रुग्णालयाबाहेर
माणुसकी मेली, रुग्णवाहिकेच्या भाड्यावरुन दोघांमध्ये जुंपली; मजुराचा मृतदेह 3 तास पडून रुग्णालयाबाहेर
7 वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही, बायकोलाही सांगितलं; शरद पवारांसमोर जयंत पाटील भावूक
7 वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही, बायकोलाही सांगितलं; शरद पवारांसमोर जयंत पाटील भावूक
घरातच मान नाही तर आता बास झालं, प्रकाश महाजन यांनी मनसेचं प्रवक्तेपद सोडलं?
मोठी बातमी : राणेंविरुद्ध लढलो, पण पक्षाकडून मदत नाही, घरातच मान नाही तर आता बास झालं, प्रकाश महाजन मोठ्या निर्णयाच्या तयारीत!
Embed widget