एक्स्प्लोर

Ameesha Patel : अमीषा पटेलला टॉम क्रूझसोबत करायचयं लग्न; वयाची पन्नाशी गाठल्यानंतर व्यक्त केली इच्छा

Ameesha Patel : अभिनेत्री अमीषा पटेलला हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझसोबत (Tom Cruise) लग्न करायचं आहे.

Ameesha Patel Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझची (Tom Cruise) मोठी चाहती आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या अमीषाने नुकतचं 63 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात तिने टॉम क्रूझसोबत लग्न करायची इच्छा व्यक्त केली. 

63 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अमीषाला प्रश्न विचारण्यात आला की, कोणत्या अभिनेत्रीची जागा घ्यायची वेळ आली तर कोणत्या अभिनेत्रीची जागा घेशील? या प्रश्नाचं उत्तर देत अमीषा म्हणाली,"मी कोणत्याही अभिनेत्रीची जागा घेऊ शकते. पण हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझने माझ्यासोबत स्क्रीन शेअर करावी". 

अमीषाने घरात लावलेले टॉम क्रूझचे पोस्टर्स

अमीषा पुढे म्हणाली की,"हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझची मी मोठी चाहती आहे. त्याच्यासोबत लग्न करण्याची माझी इच्छा आहे. तरुणपणी माझ्या खोलीत मी टॉम क्रूझचे पोस्टर्स लावले होते". अमीषाच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. टॉम क्रूझबद्दल बोलताना अमीषाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. पन्नाशी गाठल्यानंतर अमीषाला टॉम क्रूझसोबत लग्न करायचं असल्याने चाहते तिला ट्रोल करत आहेत. 

अमीषा पटेल तिच्या अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर होती. पण नुकत्याच पार पडलेल्या 63 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अमीषा पटेलने आपल्या खास अंदाजात हजेरी लावली. काळ्या रंगाचा गाउन, न्यूड मेकअप आणि हटके कानातळ्यांमुळे अमीषा खूपच सुंदर दिसत होती. 

अमीषाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Ameesha Patel Upcoming Project)

'गदर' या सिनेमासाठी अमीषा ओळखली जाते. अनेक वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा सिनेमा चांगलाच गाजला. आता 22 वर्षांनंतर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगलादेखील सुरुवात झाली आहे. 'गदर 2'मध्ये अमीषा आणि सनी देओल पुन्हा एकदा तारा आणि सकीनाच्या भूमिकेत दिसणार आहेत. उर उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्य पाहायला मिळणार आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Amisha Patel : अभिनेत्री अमिषा पटेल अडचणीत; न्यायालयाकडून वॉरंट जारी... नेमकं प्रकरण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Thane : राज ठाकरेंना शिंदेंच्या लेकाकडून खास गिफ्ट, राज-दिघेंच्या फोटोची फ्रेमRaj Thackeray Anand Ashram Video : 19 वर्षांनी आनंदाश्रमात पहिलं पाऊल, राज ठाकरेंचा संपूर्ण व्हिडीओRaj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Embed widget