एक्स्प्लोर

Alia Bhatt Grandfather Death: आलिया भट्टच्या आजोबांचे निधन; अभिनेत्रीनं शेअर केली भावनिक पोस्ट

अभिनेत्री  सोनी राजदान (Soni Razdan) यांचे वडील आणि आलिया भट्टचे (Alia Bhatt) आजोबा नरेंद्रनाथ राजदान (Narendranath Razdan) यांचे निधन झाले आहे.

Alia Bhatt Grandfather Death: अभिनेत्री आलिया भट्टचे (Alia Bhatt) आजोबा आणि अभिनेत्री  सोनी राजदान (Soni Razdan) यांचे वडील नरेंद्रनाथ राजदान (Narendranath Razdan) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आलियाचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आलियानं आणि सोनी राजदान यांनी नरेंद्रनाथ यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'डॅडी, ग्रँडपा, निंदी तुम्ही आमच्यासाठी पृथ्वीवरील एका Angel सारखे होता.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

आलिया भट्टनं देखील तिच्या आजोबांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'माझे आजोबा. माझे हिरो, ते 93 वर्षाचे असताना गोल्फ खेळत होते, वयाच्या 93 वर्षापर्यंत त्यांनी काम केले, ते चविष्ठ ऑम्लेट बनवत होते.  त्यांनी आम्हाला उत्तम कथा सांगितल्या, आपल्या नातवासोबत ते खेळायचे,  त्यांनी कुटुंबावर प्रेम केले.'

आलियानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नरेंद्रनाथ राजदान हे केक कट करतना दिसत आहेत. मसाबा गुप्ता, करण जोहर, दिया मिर्झा या सेलिब्रिटींनी आलियानं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन नरेंद्रनाथ राजदान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आलिया ही काही दिवसांपूर्वी आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी जात असताना तिला तिच्या आजोबांच्या तब्येतीची माहिती मिळाली. आजोबांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच ते विमानतळावरून पुन्हा तिच्या घरी गेली होती. 

आलिया भट्ट ही  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या  चित्रपटात राणी ही भूमिका अभिनेत्री आलिया भट्टनं साकारली आहे. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आलियासोबतच रणवीर सिंह देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Harish Pengan : दाक्षिणात्य अभिनेते हरीश पेंगन यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन; यकृत प्रत्यारोपण करायला 30 लाख जमवता आले नाही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Snehal Tarde On Deool Band 2: 'प्रवीणनं मी त्याची पत्नी आहे, म्हणून...'; 'देऊळ बंद 2'मधल्या मुख्य भूमिकेबाबत स्नेहल तरडेनं अखेर सांगून टाकलं
'प्रवीणनं मी त्याची पत्नी आहे, म्हणून...'; 'देऊळ बंद 2'मधल्या मुख्य भूमिकेबाबत स्नेहल तरडेनं अखेर सांगून टाकलं
Nushrratt Bharuccha Viral Video: RCB जिंकल्यानंतर नुसरत भरुचाचा सेलिब्रेशन व्हिडीओ व्हायरल, आक्षेपार्ह आवाजांमुळे सोशल मिडीयावर ट्रोलिंग, नेमकं काय घडलं?
RCB जिंकल्यानंतर नुसरत भरुचाचा सेलिब्रेशन व्हिडीओ व्हायरल, आक्षेपार्ह आवाजांमुळे सोशल मिडीयावर ट्रोलिंग, नेमकं काय घडलं?
Horror Movie Backrooms Earns 1121 Crore Kane Parsons: 20 वर्षांच्या दिग्दर्शकाचा हॉरर सिनेमा, 3 दिवसांतच कमाई 1000 कोटी पार; 'बाहुबली', 'धुरंधर' अशा दिग्गजांना गुडघे टेकायला पाडलंय भाग
20 वर्षांच्या दिग्दर्शकाचा हॉरर सिनेमा, 3 दिवसांतच कमाई 1000 कोटी पार; 'बाहुबली', 'धुरंधर' अशा दिग्गजांना गुडघे टेकायला पाडलंय भाग
Tejashri Pradhan: 'वीण दोघांतली तुटेना' फेम तेजश्रीसाठी अंकुश चौधरीची खास पोस्ट, 'ती सध्या काय करते' चा VIDEO शेअर करत म्हणाला..
'वीण दोघांतली तुटेना' फेम तेजश्रीसाठी अंकुश चौधरीची खास पोस्ट, 'ती सध्या काय करते' चा VIDEO शेअर करत म्हणाला..

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
Farmers Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोणते पदाधिकारी अपात्र, 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोण अपात्र ठरणार? 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Embed widget