एक्स्प्लोर

रणबीरच्याच अपार्टमेंटमध्ये आलियाचा 32 कोटींचा नवा फ्लॅट

आणखी एक बातमी रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांना सुखावून जाणार आहे. आलिया भटने बांद्र्याच्या पाली हिल भागात नवा फ्लॅट विकत घेतला आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यातलं नातं आता नवं राहिलं नाहीय. सोशल मीडियावर दोघांनीही या नात्याची कबुली दिलीय. हे दोघे इतके एकत्र दिसू लागले होते की त्यांनी या नात्याला कबुली दिली नसती तरी अनेक गोष्टी लोकांना दिसत होत्याच. आता आणखी एक बातमी रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांना सुखावून जाणार आहे. ती अशी की आलिया भटने बांद्र्याच्या पाली हिल भागात नवा फ्लॅट विकत घेतला आहे. या फ्लॅटची किंमत आहे 32 कोटी रुपये.

आलिया भटने घेतलेला हा नवा फ्लॅट पाली हिलच्या वास्तू या अपार्टमेंटमध्ये आहे. तब्बल दोन हजार चारशे साठ चौरस फुटांचा हा फ्लॅट आहे या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर. तर याच अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर रणबीर कपूरचा फ्लॅट आहे. आलियाने हा फ्लॅट घेतल्यानंतर त्याचं इटेरिअर गौरी खानला करायला दिलं आहे. योगायोग असा की रणबीर कपूरच्या फ्लॅटचं इटेरिअरही गौरी खाननेच केलं आहे. आलिया भटची सध्या दोन घरं आहेत. एक जुहूला तिने बंगला घेतला आहे. तर लंडनमध्येही तिचं एक घर आहे. आता या फ्लॅटमुळे या संख्येत आणखी एकाने भर पडली आहे.

'इस्लाम स्वीकारावा म्हणून माझाही छळ झाला' दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या पत्नीचा आरोप

रणबीर कपूर या अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर काही वर्षांपासून राहतो. रणबीर आणि आलियामध्ये असलेलं नातं नवं राहिलेलं नाही. कपूर कुटुंबियांच्या बंगल्यापासून अगदीच जवळ असलेलं असं हे अपार्टमेंट आहे. आपल्या सर्वांनाच माहीत असेल पण आलिया भट गेल्या काही वर्षांपासून कपूर कुटुंबियांच्या जवळ सातत्यान असते. ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत असतानाही रणबीरसोबत आलियाने ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतरही अत्यंत जवळच्या लोकांमध्ये आलियाही होती हे सर्वांनीच पाहिलं. आता हे दोघे येत्या वर्षात लग्नही करणार असल्याच्या चर्चा होतायत. पण त्याला कपूर कुटुंबियांनी वा भट कुटुंबियांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

लग्नानंतर पतीसोबत ड्राईव्हसाठी निघाली सना खान; रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

रणबीर कपूर आणि आलिया भट हे दोघे एकत्र आले ते 2018 पासून. अयान मुखर्जीचं दिग्दर्शन असलेल्या ब्रह्मास्त्र या चित्रपटात हे दोघे पहिल्यांदाच काम करताहेत. सध्या हा चित्रपट पूर्ण होतो आहे. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाला खीळ बसली होती. रणबीर, आलिया, अमिताभ बच्चन, नागार्जून, डिंपल कपाडिया अशी चांगली मोठी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget