एक्स्प्लोर

राज ठाकरेंच्या टीकेला अक्षय कुमारचं उत्तर

‘राज ठाकरेंनी कॅनडाच्या नागरिकत्वावरुन केलेल्या टीकेबद्वदल मला वाईट वाटले नाही. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे’

मुंबई : ‘राज ठाकरेंनी कॅनडाच्या नागरिकत्वावरुन केलेल्या टीकेबद्वदल मला वाईट वाटले नाही. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे’, अशा शब्दात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात तो बोलत होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन टीका केली होती. मात्र, तेव्हा अक्षयने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आजच्या पुरस्कार सोहळ्यात त्याने आपल्या प्रकट मुलाखती दरम्यान राज ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. दरम्यान, यावेळी अक्षयने आपण जे काही आहोत ते महाराष्ट्रामुळेच अशी प्रांजळ कबुलीही दिली. ‘मी आजपर्यंत जे काही कमावलेय ते महाराष्ट्रामुळे. मी महाराष्ट्रामुळे इथपर्यंत पोहोचलोय’ असंही यावेळी अक्षय म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Pakistani Actress Hania Aamir: प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री नशेत धुंद? हानिया आमिरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'हा ओव्हरडोज...'
प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री नशेत धुंद? हानिया आमिरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'हा ओव्हरडोज...'
Govinda and Sunita Ahuja: अभिनेता गोविंदा अन् सुनीताचा कौटुंबिक वाद आता सोशल मीडियात; फॉलो-अनफॉलोचा ड्र्रामा चर्चेत
अभिनेता गोविंदा अन् सुनीताचा कौटुंबिक वाद आता सोशल मीडियात; फॉलो-अनफॉलोचा ड्र्रामा चर्चेत
Drishyam 3 Poster: 'दृश्यम 3' चित्रपट कधी रिलीज होणार? अक्षय खन्नाच्या जागी कोणता कलाकार झळकणार? पोस्टरने गूढ वाढवलं
'दृश्यम 3' चित्रपट कधी रिलीज होणार? अक्षय खन्नाच्या जागी कोणता कलाकार झळकणार? पोस्टरने गूढ वाढवलं
Shah Rukh Khans Mannat: शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला आतून कसा दिसतो? बेडरुमचा व्हिडीओ व्हायरल, घरासमोर समोर समुद्र अन्...
शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला आतून कसा दिसतो? बेडरुमचा व्हिडीओ व्हायरल, घरासमोर समोर समुद्र अन्...

व्हिडीओ

Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
Mhada Pune Lottery 2026 : गुड न्यूज, म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4462 घरांची लॉटरी जाहीर, घरांच्या किमती 13 लाखांपासून सुरु
पुण्यात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांना सुवर्णसंधी, म्हाडाकडून 4462 घरांची लॉटरी जाहीर, 13 लाखांपासून घरांच्या किमती सुरु
Embed widget