एक्स्प्लोर

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट, भूत बंगला चित्रपटाची पहिली झलक समोर

Akshay Kumar Birthday : अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी भूत बंगला या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Bhooth Bangla Movie Poster Release : बॉलिवूडचा 'खिलाडी' अभिनेता अक्षय कुमार याचा आज 9 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अक्षय कुमारच्या नवीन भूत बंगला या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. खिलाडी कुमार आता हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे अलिकडच्या काळात अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. अॅक्शन (Action) असो किंवा कॉमेडी (Comedy), त्याच्या कुठल्याच प्रकारच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता आलेली नाही. आता आगामी चित्रपटासाठी त्याने हॉरर चित्रपटावर डाव साधला आहे. अक्षय कुमारच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि चित्रपटाचं नावही जाहीर करण्यात आलं आहे. हा चित्रपट प्रियदर्शन दिग्दर्शित करत असून जवळपास दीड दशकानंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या चित्रपटाद्वारे एकत्र काम करत आहेत.

भूत बंगला चित्रपटाची पहिली झलक समोर

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचं नाव 'भूत बांगला' आहे. अभिनेता अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर एक पोस्ट आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो हातात दुधाने भरलेली वाटी धरलेला दिसत असून तो वाटीतील दूध जीभेने चाटताना दिसत आहे. त्याच्या खांद्यावर एक काळी मांजर बसलेली दिसत आहे. खिलाडी कुमारचा हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी

अक्षय कुमारचे मागील सलग आठ चित्रपट फ्लॉप ठरले. बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचे चित्रपट चांगलेच आपटताना दिसत आहेत. त्यानंतर आता तो हॉरर कॉमेडीकडे वळला आहे. भूत बंगला चित्रपटात तो पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करणार आहे. दिग्दर्शक प्रियदर्शनच्या चित्रपटांनी त्याला कॉमेडीचा बादशाह बनवलं होतं, त्यामुळे या चित्रपटामुळे त्याचं करिअर पुन्हा हिट चित्रपटांकडे वळेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. भूत बांगला चित्रपटाची पहिली झलक अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांच्या भेटीला आणण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलंMumbai Speed Boat  : रेस्क्यू ऑपरेशन संपलं,  तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरुMumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Embed widget