एक्स्प्लोर
Advertisement
अजय देवगनचा अॅक्शन थ्रिलर, 'शिवाय'चं ट्रेलर रिलीज
मुंबईः अजय देवगनच्या मच अवेटेड 'शिवाय' सिनेमाचं जबरदस्त ट्रेलर रिलीज झालं आहे. विशेष म्हणजे या सनेमात अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती देखील अजय देवगनने केली आहे.'शिवाय' या अॅक्शन थ्रिलर सिनेमात अजय देवगनने शिवभक्ताची भूमिका साकारली आहे.
ट्विटरद्वारे अजय देवगनने ट्रेलर रिलीज करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 'ना आदि ना अंत है उसका, वो सबका ना इनका उनका, वही शून्य है वही इकाय, जिसके भीतर बसा शिवाय।', अशा कॅप्शनसह अजय देवगनने ट्रेलर शेअर केलं आहे.
अजय देवगनसोबत या सिनेमात अभिनेत्री सायेशा सेहगल दिसणार आहे. या सिनेमातून पोलंडची अभिनेत्री एरिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'शिवाय' या दिवाळीच्या मुहूर्तावर 28 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
पाहा ट्रेलरः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement