एक्स्प्लोर

Ajay Devgn : अजय देवगनने शेअर केला शर्टलेस फोटो; शानदार बॉडीसाठी अभिनेता जिममध्ये गाळतोय घाम

Ajay Devgn : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने सोशल मीडियावर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. त्याच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Ajay Devgn : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) त्याच्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण आता तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वयाच्या 54 व्या वर्षी अभिनेत्याचा फिटनेस चाहत्यांना थक्क करणारा आहे.

अक्षय कुमारप्रमाणे (Akshay Kumar) अजय देवगनच्या फिटनेसचं नेहमीच कौतुक होत असतं. अशातच अभिनेत्याने आता एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे चाहत्यांना वेड लागलं आहे. अजयचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

अजयच्या शर्टलेस फोटोने वेधलं चाहत्यांचं लक्ष (Ajay Devgn Shared Shirtless Photo)

अजय देवगन वयाच्या 54 व्या वर्षी आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे. अजयने शेअर केलेल्या शर्टलेस फोटोमध्ये अभिनेत्याने शॉट्स आणि काळा चष्मा लावलेला दिसत आहे. वय वाढत असलं तरी अभिनेता दिवसेंदिवस तरुणच दिसत आहे. टोन्ड बॉडी आणि एब्ससह अजयचा शंकराचा टॅटूदेखील चांगलाच फ्लॉन्ट करत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजयच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव

अजय देवगनच्या शर्टलेस फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अजयसारखा दुसरा कोणी आहे का? वयाच्या 54 व्या वर्षी अजय किती फिट आहे. आजच्या हिरोंपेक्षा बॉलिवूडचे आधीचेच हिरो चांगले आहेत. आजचे हिरो कोपऱ्यात बसून रडणारे आहेत. अजयचा कमाल लूक, अजयच्या फिटनेसचं रहस्य नेमकं काय?, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

अजयच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Ajay Devgn Upcoming Movies)

अजय देवगन लवकरच 'शैतान' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 8 मार्च 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमातही तो झळकणार आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल. या सिनेमात अजयसह अक्षय कुमार (Akshay Kumar), रणवीर सिंह (Ranveer Singh), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), करीना कपूर, टायगर श्रॉफ, विकी कौशल आणि अर्जुन कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

संबंधित बातम्या

Ajay Devgn : अजय देवगनचा 'शैतान' सिनेमातील फर्स्ट लूक आऊट! सस्पेन्स, थ्रिलर अन् बरंच काही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja On Drinking Alcohol: 'कुणाच्या बापाच्या पैशांनी थोडीच दारू पिते...', मद्यपानाच्या प्रश्नावर संतापलेली गोविंदाची बायको; म्हणाली, 'मी संत नाही, सामान्य माणूस आहे'
'कुणाच्या बापाच्या पैशांनी थोडीच दारू पिते...', मद्यपानाच्या प्रश्नावर संतापलेली गोविंदाची बायको; म्हणाली, 'मी संत नाही, सामान्य माणूस आहे'
Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Shakti Kapoor Slams His Fake Death News: सुपरस्टार लेकीच्या स्टार वडिलांच्या निधनाची पोस्ट व्हायरल; बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता चिडला, म्हणाला, 'मी जीवंत आहे, लीगल अॅक्शन घेणार'
सुपरस्टार लेकीच्या स्टार वडिलांच्या निधनाची पोस्ट व्हायरल; बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता चिडला, म्हणाला, 'मी जीवंत आहे, लीगल अॅक्शन घेणार'
Raja Shivaji Box Office Collection Day 7: 'राजा शिवाजी'च्या जयघोषानं हादरलं बॉक्स ऑफिस; सातव्या दिवशी पुन्हा घसघशीत कमाई, आतापर्यंतचं एकूण कलेक्शन किती?
'राजा शिवाजी'च्या जयघोषानं हादरलं बॉक्स ऑफिस; सातव्या दिवशी पुन्हा घसघशीत कमाई, आतापर्यंतचं एकूण कलेक्शन किती?

व्हिडीओ

Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ
Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Suvendu Adhikari: विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
DMK Big Decision : इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र 
इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र
Embed widget