एक्स्प्लोर

Adnan Sami: एक्स वाईफच्या पॉर्न DVD ते भारताचे नागरिकत्व; छोट्या भावानं अदनाम सामीबद्दल केले 'हे' गौप्यस्फोट

अदनान सामीचा (Adnan Sami) छोटा भाऊ जुनैद सामीनं (Junaid sami) एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट त्यानं नंतर डिलीट केली. पण या पोस्टचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Adnan Sami: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अदनान सामी (Adnan Sami) हा त्याच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. नुकतीच त्याचा छोटा  भाऊ जुनैद सामीनं (Junaid sami) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून जुनैदनं अदनान सामीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अदनान सामीच्या भारतातील नागरिकत्वाबद्दल तसेच त्याच्या एक्स वाईफबद्दल देखील जुनैदनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

जुनैद सामीने सोशल मीडियावर अदनान सामीबाबत एक पोस्ट शेअर केली होती, नंतर त्यानं ही पोस्ट डिलीट केली. पण या पोस्टचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. जुनैद सामीनं या पोस्टमध्ये लिहिलं, 'आता इमरान खान होण्याची वेळ आली आहे. मी माझा मोठा भाऊ अदनान सामीबद्दल अनेक सत्ये उघड करणार आहे. मी आता कोणालाही घाबरत नाही. मला हे सगळं करायचं नव्हतं, पण मला हे करावं लागत आहे. कारण आता सत्य लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे.'

पुढे जुनैदनं पोस्टमध्ये लिहिलं, 'अदनान सामीनं भारताचे नागरिकत्व घेतले कारण त्याला तेथे चांगले पैसे दिले जात होते. जे पाकिस्तान देऊ शकले नाही. त्याच्या आईचा जन्म भारतात झाल्याचा दावा अदनाननं केला होता. हा दावाही खोटा आहे'

जुनैदनं अदनानच्या एक्स वाईफबद्दल पोस्टमध्ये लिहिलं,'अदनानने 2007-8 च्या सुमारास एक्स वाईफ सबा गलादेरीच्या पॉर्न डीव्हीडी बनवल्या. या गोष्टी सबा आणि अदनान  हे दोघे कोणालाही सांगत नव्हते. अदनानने या डीव्हीडी कोर्टामध्ये दाखवल्या होत्या. तेव्हा अदनान म्हणाला की, हा व्हिडिओ त्याने बनवला नसून सबाच्या प्रियकराने बनवला आहे. त्याचं हे बोलणं खोटं आहे. मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत देखील असं कधीच वागणार नाही.'

'अदनानचा जन्म 15 ऑगस्ट 1969 रोजी रावळपिंडी येथील रुग्णालयात झाला. माझाही जन्म 1973 मध्ये याच हॉस्पिटलमध्ये झाला. त्यामुळे अदनानचा जन्म इंग्लंड किंवा इतर कोणत्याही ठिकाणी झाल्याचा दावा खोटा आहे. इंग्लंडमध्ये ओ लेव्हलमध्ये नापास झाल्यानंतर त्याने लाहोरमधून पदवी मिळवली.'असंही  जुनैदनं पोस्टमध्ये लिहिलं.

1986 मध्ये त्याने आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. अदनान सामीचे लाइव इन कराची, तेरी कसम, किसी दिन,प्रेस प्ले यांसारखे अल्बम प्रेक्षकांच्या भेटीस आले. तेरा चेहरा, कभी तो नजर मिलाओ, भर दो झोली मेरी या अदनानच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 Adnan Sami : कधी वाढलेलं वजन तर कधी चार लग्न, अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिला अदनान सामी!

महत्त्वाच्या बातम्या

Medha Manjrekar Reaction On Cancer: 'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
Bishnoi Gang Targets Aamir Khan: 'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, सोशल मीडियावर धमकी
'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, जीवेमारण्याची धमकी
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget