एक्स्प्लोर

 Aditi Rao Hydari And Siddharth: अदिती राव हैदरी करतेय सिद्धार्थला डेट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

सिद्धार्थ (Siddharth) आणि अदितीचा (Aditi Rao Hydari) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सिद्धार्थ हा अदितीला डेट करत आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना सध्या पडला आहे.

Aditi Rao Hydari And Siddharth: अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) या दोघांच्या नात्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने अदितीच्या वाढदिवसाला एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सिद्धार्थ हा अदितीला डेट करत आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. आता सिद्धार्थ आणि अदितीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुंबईमधील एका हॉटेलमधून अदिती आणि सिद्धार्थ हे बाहेर पडत आहेत. हे दोघे त्या रेस्टोरंटमध्ये डिनर डेटसाठी गेले होते, असंही म्हटलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अदिती ही पिंक कलरचा शर्ट आणि ब्लॅक ट्रॅक पँट अशा लूकमध्ये दिसत आहे तर सिद्धार्थ हा ग्रेट टीशर्ट आणि निळी पँट अशा कूल लूकमध्ये दिसत आहे. सिद्धार्थ आणि अदितीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता दोघांच्या डेटिंगबाबतची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

पाहा व्हिडीओ

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @varindertchawla

सिद्धार्थनं शेअर केली होती खास पोस्ट

सिद्धार्थने अदितीच्या वाढदिवसाला एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजकुमारी, तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावी, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो." सिद्धार्थच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth (@worldofsiddharth)

'रंग दे बसंती' (Rang De Basanti) या चित्रपटातील अभिनयामुळे अभिनेता सिद्धार्थला (Siddharth) विशेष लोकप्रियता मिळाली. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील त्याची मत मांडतो. सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो अनेकदा चर्चेत असतो. तर अदिती ही लवकरच 'हीरामंडी' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या या वेब सीरिजमधील लूक काही दिवसांपूर्वी रिव्हिल करण्यात आला. 

महत्वाच्या इतर बातम्या: 

Sanjay Leela Bhansali : 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी' प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget