एक्स्प्लोर

Sushmita Sen : ललित मोदी नव्हे, पुन्हा एकदा ‘एक्स’ बॉयफ्रेंड रोहमनसोबत दिसली सुष्मिता सेन! फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Sushmita Sen : सध्या  सुष्मिता ललित मोदी यांना डेट करत आहे. मात्र, आता पुन्हा एकदा ती एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत स्पॉट झाली आहे.

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. व्यावसायिक ललित मोदी (Lalit Modi) यांनी सुष्मितासोबतचे नाते जाहीर केल्यामुळे अभिनेत्री सध्या प्रचंड चर्चेत आहे. या आधी आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलाला डेट करत असल्यामुळे सुष्मिता चर्चेत होती. काही काळापूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन रोहमन शॉल (Rohman Shawl) नावाच्या एका मॉडेलला डेट करत होती. मात्र, नुकताच त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर सुष्मिता ललित मोदी यांना डेट करत होती. मात्र, आता पुन्हा एकदा ती एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत स्पॉट झाली आहे.

सुष्मिता सेनला पुन्हा एकदा रोहमन शॉलसोबत पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. पुन्हा एकदा हे दोघे एकत्र स्पॉट झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

पाहा व्हिडीओ :

ललित मोदींसोबतचे नाते जाहीर केल्यानंतर सुष्मिताला खूप ट्रोलही करण्यात आले होते. मात्र, सुष्मिता देखील ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यात मागे राहिली नाही. रविवारी, अभिनेत्री मुंबईतील सांताक्रूझ परिसरात तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत दिसली. सुष्मिताचे (Sushmita Sen) रोहमनसोबत ब्रेकअप झाले असले, तरी ती अजूनही त्याची चांगली मैत्रीण आहे. यावेळी सुष्मिताची मोठी मुलगी रेने सेनही तिच्यासोबत दिसली.  

फोटो अन् व्हिडीओ चर्चेत!

सुष्मिता, रोहमन आणि रेने सांताक्रूझमधील होम डेकोर बुटीकमधून बाहेर पडताना दिसले. त्यांनी पापाराझींना फोटो पोज देखील दिल्या. यावेळी सुष्मिता पर्पल कलरच्या कॅज्युअल लूकमध्ये दिसली. त्याच्या मुलीने डेनिम पँट आणि गुलाबी रंगाचा टॉप परिधान केला होता. तर, रोहमनने गुलाबी टी-शर्ट आणि राखाडी पँट परिधान केली होती. रोहमन आणि सुष्मिताच्या मुलींचे देखील एकमेकांशी खास बाँडिंग आहे.

नेटकरी म्हणतायत...

सुष्मिता (Sushmita Sen) आणि रोहमनचा (Rohman Shawl) हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा युजर्सनी ललित मोदीबद्दल कमेंट करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, 'ललित भाई हे काय आहे?' दुसऱ्या एका यूजरने लिहिले, 'ये रिश्ता क्या कहलाता है?' आणखी एकाने लिहिले की, 'ललित ब्रो कुठे आहे?'  तर काहींनी 'या प्रेमाला काय नाव द्यायचे?', असे कमेंटमध्ये लिहिले आहे.

नव्या रिलेशनशीपमुळे चर्चेत

अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या ललित मोदींसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ललित मोदींनी नुकतेच सोशल मीडियावर जाहीर केले की, ते सुष्मिताला डेट करत आहेत. ललित यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सुष्मितासोबतचे काही फोटोही शेअर केले होते, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

संबंधित बातम्या

ब्रेकअप के बाद! सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात, ललीत मोदींनी पोस्ट केले रोमँटिक फोटो

Lalit Modi Biopic: 'थालावी' आणि '83'चे निर्माता विष्णु वर्धान इंदुरी आता ललित मोदींवर चित्रपट बनवणार 

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget