एक्स्प्लोर

ब्रेकअप के बाद! सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात, ललीत मोदींनी पोस्ट केले रोमँटिक फोटो

Lalit Modi Sushmita Wedding : ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाचा नवा अध्याय सुरुवात झाला आहे.  

Sushmita Sen, Lalit Modi : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि IPL चे पहिले फाऊंडर ललित मोदी(Lalit Modi) यांच्या प्रेमाचा अध्याय सुरु झाला आहे.  ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबत काही फोटो ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाचा नवा अध्याय सुरुवात झाला आहे.  ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत त्यांनी खास पोस्ट ही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी सुष्मितासोबत नवीन जीवनाची सुरुवात करत असल्याचे सांगितलेय. तसेच सुष्मितासाठी ललित मोदी यांनी betterhalf  असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

ललित मोदी यांनी सोशल मीडियावर अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलेय. ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी सुष्मिताचा उल्लेख बेटरहाप असा केलाय. ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोच्या आधारावर दोघांचा साखरपुडा झाल्याचं म्हटले जातेय. सुष्मिता सेनच्या बोटात अंगठी दिसत आहे. 

ललित मोदी यांनी पहिल्या ट्विटमध्ये सुष्मिता सेन हिचा बेटरहाफ असा उल्लेख केला होता. त्यानंतर दुसऱ्या अन्य एका ट्विटमध्ये आम्ही अद्याप लग्न केले नाही. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. लवकरच लग्न करु असे म्हटलेय. सुष्मिता सेन आणि ललित मोदी नुकतेच मालदिव आणि सार्डिनिया येथे फिरायला गेले होते. ललित मोदी लंडनमध्ये पोहचल्यानंतर ट्विट करत सुष्मिता सेनसोबतच्या नात्यांची माहिती दिली आहे. 

आईच्या मैत्रिणीसोबत केले होते लग्न -
ललित मोदी यांनी याआधी आईची मैत्रिण मीनलसोबत लग्न केलं होतं. मीनल ललित मोदींपेक्षा 9 वर्षांनी मोठ्या होत्या. मीनल यांचं लग्न नायजेरियाचे उद्योगपती जॅक सागरानी यांच्यासोबत होणार होतं. त्यापूर्वीच ललित मोदी यांनी प्रपोज केले. ललिल मोदी यांच्या प्रस्तावानंतर मीनल यांनी त्यांच्याशी बोलणं टाळलं होतं. दोघांमध्ये चार वर्षांपर्यंत चुप्पी होती. पण त्यातच मीनल आणि सागरानी यांचा संसार जास्त काळ चालला नाही. मीनलने घटस्फोट घेतल्यानंतर ललित मोदी यांच्याशी जवळीक वाढली. ललित मोदी आणि मीनल यांच्या नात्याला कुटुंबातून विरोध होता. दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन 17 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न केले. ललित मोदी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी मीनलला करीमा नावाची मुलगी होती. ललित मोदी यांनी करीमाला स्वीकारले. ललित मोदी यांनी करीमाचं लग्न गौरव बर्मन यांच्यासोबत लावलं. गौरव डाबर ग्रुपचे मालक विवेक बर्मनचा मुलगा आहे.  मीनल आणि ललित मोदी यांच्या मुलाचं नाव रुचिर आहे. यांना आलिया नावाची एक मुलगीही आहे. मीनल मोदी यांचं 2018 मध्ये निधन झाले. आता ललित मोदी सुष्मिता सेन हिच्यासोबत प्रेमात पडले आहेत. दोघेही लवकरच लग्न करु शकतात.

सुष्मिताचं नुकतेच ब्रेकअप -
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल 2018 पासून एकमेकांना ओळखत होते. नुकतेच त्यांचं ब्रेकअप झाले आहे. त्यानंतर आता सुष्मिता पुन्हा प्रेमात पडली आहे. सुष्मिता आपल्यापेक्षा लहान वयाच्या रोहमन सोबत रिलेशनशिपमध्ये होती.  

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget