एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथाचा ग्लॅमरस अंदाज

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथाला दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत 11 वर्ष पूण झाले आहेत. समंथानं यानिमित्तानं ग्लॅमरस शूट केलंय. ज्याचे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे.

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा (Samantha Ruth Prabhu) ला दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत 11 वर्ष पूण झाले आहेत.  समंथानं यानिमित्तानं ग्लॅमरस शूट केलंय. ज्याचे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. समंथानं 'फैमिली मॅन 2' सह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाद्वारे चाहत्यांच्या मनात घर केलंय. दक्षिणात्या चित्रपटसृष्टीत ठसा उमटवल्यानंतर समंथानं बॉलिवूडमध्येही एंट्री केलीय. समंथाच्या दक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला 11 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं समंथानं Elle मॅगेझीनमध्ये तिचा फोटो कव्हर पेजला झळकला आहे. समंथाचा लाल रंगाच्या सॅटीन ड्रेसमधील लूक फारच ग्लॅमरस आहे. 

समंथाच्या या ग्लॅमरस लूकसाठी लाल ड्रेसला मॅचिंग हील्सची जोड दिली आहे. या परफेक्ट लूकसाठी तिनं लाइट मेकअप, नॅचरल लिपस्टीक शेड आणि स्लीक हेअरस्टाइल ठेवली आहे. यासोबत लाईट ब्रेसलेट आणि इअररिंग्समुळे तिचं सौंदर्य खुलून आलंय.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

'फॅमिली मॅन 2' मधील समांथाच्या अभिनयानं तिनं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. समंथा एका मुलाखतीत म्हणाली होती की, ''तिला आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात.'' 'फॅमिली मॅन 2' मधील 'राजी' या व्यक्तिरेखेनं तिला खूप फायदा झाला आणि नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळाली आहे.  समंथानं एका मुलाखतीत सांगितलं की, ''चित्रपटसृष्टीत राहून खूप काही शिकायला मिळतं. या व्यवसायात असणे ही एक मोठी भेट आहे. मी 11 वर्षांत ती एक अभिनेत्री आणि एक व्यक्ती म्हणून मोठी झाली. त्याबद्दल कृतज्ञ आहे.''

अभिनेत्री समंथा मागील काही काळापासून तिच्या घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. समंथा दक्षिणात्य अभिनेता नागाचैतन्य विभक्त झाली आहे. समांथा हॉलीवूड दिग्दर्शक फिलिप जॉन यांच्या 'अरेंजमेंट ऑफ लव्ह' या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

 

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget