एक्स्प्लोर

Ram Charan Acharya Teaser : 'आचार्य' सिनेमाचा टीझर प्रदर्शित, 24 तासांत मिळाले 'इतके' व्ह्यूज

Ram Charan Acharya Teaser : 'आचार्य' सिनेमाचा टीझर युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरला 24 तासांत 68 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

Ram Charan Acharya Teaser : कोरताला शिवाने दिग्दर्शित केलेल्या 'आचार्य' सिनेमाचा टीझर युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरला 24 तासांत 68 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. सिनेमात चिंरंजीवी आणि राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राम चरण सिनेमात 'सिद्ध'ची भूमिका साकारणार आहे. 'सिद्ध की गाथा' नावाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमध्ये राम चरणच्या पात्राची झलक पाहायला मिळणार आहे. 

सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो आहे. 'आचार्य' सिनेमात चिरंजीवी आणि राम चरण पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मॅटिनी एंटरटेनमेंट्स आणि कोनिडेला प्रॉडक्शनच्या निरंजन रेड्डी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमात राम चरण आणि चिरंजीवीसह काजल अग्रवाल आणि पूजा हेडगे मुख्य भूमिकेत असणार आहेत.    आचार्य' 4 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

राम चरणने सिनेमाचे टीझर शेअर करत लिहिले आहे, सिद्ध सागाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. टीझरमध्ये राम चरण एकीकडे रोमान्स करताना दिसत आहे. तर दुसरीकडे तो जंगलात भांडताना दिसतो आहे. टीझरमध्ये नदीच्या एका बाजूला वाघ दिसतो आहे. तर दुसऱ्या बाजूला राम चरण आणि चिरंजीवी दिसत आहेत. 

सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. राम चरणच्या या नव्या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो अॅक्शन करतानादेखील दिसतो आहे. 

संबंधित बातम्या

Parag Agrawal: ट्विटरच्या CEO पदी पराग अग्रवाल यांची वर्णी लागताच श्रेया घोषाल चर्चेत, भन्नाट कनेक्शन समोर

Shalmali Kholgade Wedding : मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे आणि फरहान शेखचं गुपचूप लग्न

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Embed widget