एक्स्प्लोर

Shalmali Kholgade Wedding : मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे आणि फरहान शेखचं गुपचूप लग्न

Shalmali Kholgade wedding : प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. फरहान शेखसोबत शाल्मलीने 22 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली.

Shalmali Kholgade wedding : प्रसिद्ध  गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade) नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. फरहान शेखसोबत (Farhan Shaikh ) शाल्मलीने 22 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. शाल्मलीने गायलेल्या दारू देसी, परेशान , बालम पिचकारी या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. तसेच 'सूर नवा ध्यास नवा' आणि  'इंडियन आयडॉल ज्युनियर' या शोमध्ये तिने परीक्षकाची भूमिका पार पडाली. लग्नसोहळ्याचे फोटो शाल्मलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शाल्मलीने विवाह सोहळ्याचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, '22 नोव्हेंबर 2021 हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस. या माझ्या प्रिय व्यक्तीसोबत माझे लग्न झाले. आमचा विवाह सोहळा आमच्या घरातील लिव्हींग रूममध्ये झाला. या सोहळ्याला आमचे काही मोजके नातेवाईक उपस्थित होते.'

View this post on Instagram
 
A post shared by Shalmali (@shalmiaow)

ऑरेंज आणि पांढऱ्या रंगाची साडी, कानात झुमके आणि गजरा असा लूक शाल्मलीने लग्न सोहळ्यासाठी केला होता. तसेच  शाल्मली आणि फरहान यांच्या विवाह सोहळ्याच्या फोटोमधील दोघांच्या गळ्यातील माळांनी अनेकांचे लक्ष वेधले. या माळा कागदी फुलं आणि दोघांच्या फोटोपासून तयार करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Parag Agrawal Twitter CEO : आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण, इतकी आहे संपत्ती, जाणून घ्या ट्वीटरच्या नव्या सीईओबद्दल...

83 Trailer Release : अंगावर शहारे आणणारा '83' चा ट्रेलर प्रदर्शित; 1983च्या विश्व चषकाचा थरार

Disha Patani : दिशा पाटनीनं केली प्लास्टिक सर्जरी? व्हिडीओ पाहून चाहते अवाक्

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Hanuman Ansh Box Office Collection: 2 कोटी लावले, 'हनुमान अंश'नं प्रॉफिटच्या बाबतीत धुरंधरलाही मागं सोडलं;  बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास!
2 कोटी लावले, 'हनुमान अंश'नं प्रॉफिटच्या बाबतीत धुरंधरलाही मागं सोडलं;  बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास!
Shriram Nene on Virat Anushka London Shift: अनुष्का शर्मा अन्  विराट कोहली मुलांसह लंडनला का शिफ्ट झाले? डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलं कारण, म्हणाले ..
अनुष्का शर्मा अन्  विराट कोहली मुलांसह लंडनला का शिफ्ट झाले? डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलं कारण, म्हणाले ..
TV Actress Charu Asopa: प्रेग्नन्सीदरम्यान पतीनं फसवलं; बॅगेत सापडलेल्या ‘त्या’ वस्तूमुळे अभिनेत्रीला आलेला संशय अन् मोडलेला संसार
प्रेग्नन्सीदरम्यान पतीनं फसवलं; बॅगेत सापडलेल्या ‘त्या’ वस्तूमुळे अभिनेत्रीला आलेला संशय अन् मोडलेला संसार

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
Embed widget