एक्स्प्लोर

Madhura Naik: "पॅलेस्टिनी दहशतवाद्याने माझ्या बहिणीची आणि तिच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली"; नागिन फेम अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

Madhura Naik:   नागिन फेम मधुरा नाईकच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मधुरानं इस्रायल-हमास युद्धात तिच्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे.

Madhura Naik:  इस्रायल आणि पॅलेस्टिनीमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून या संघर्षातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच  नागिन फेम मधुरा नाईकवर (Madhura Naik) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मधुरानं इस्रायल-हमास युद्धात तिच्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे. नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर करुन मधुरानं तिच्या बहिणीच्या आणि तिच्या भाऊजींच्या निर्घृण हत्येबाबत सांगितलं आहे. 

मधुरा नाईकनं सोशल मीडियावर तिच्या बहिणीचे आणि तिच्या कुटुंबाचे काही फोटो शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं,  "ओडाया, पॅलेस्टिनी दहशतवाद्याने माझ्या बहिणीची आणि तिच्या पतीची त्यांच्या मुलांसमोर निर्घृणपणे हत्या केली, आज (रविवार) ते मृतावस्थेत सापडले."

पुढे मधुरानं पोस्टमध्ये लिहिलं, "दहशतवादी हल्ल्यात माझ्या बहिणच्या आणि माझ्या भाऊजींच्या दु:खद निधनामुळे खूप दु:ख झाले आहे. तिची कळकळ, दयाळूपणा आणि प्रेम माझ्या नेहमीच लक्षात राहील. आम्ही तिच्यासाठी आणि सर्व पीडितांसाठी प्रार्थना करत आहोत. त्यांना शांती लाभो. कृपया या अडचणीच्या काळात आमच्या आणि इस्रायलच्या लोकांच्या पाठीशी उभे रहा. लोकांना या दहशतवाद्यांचे वास्तव आणि ते किती अमानवी असू शकतात, हे पाहण्याची वेळ आली आहे." मधुरानं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी मधुराच्या बहिणीला आणि तिच्या बहिणीच्या पतीला श्रद्धांजली वाहिली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Madhura Naik 🧿 (@madhura.naik)

मधुरानं एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, "मी मधुरा नाईक, भारतीय वंशाची ज्यू आहे. 7 ऑक्टोबरपूर्वी आम्ही आमच्या कुटुंबातील एक मुलगी आणि एक मुलगा गमावला." 

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Madhura Naik 🧿 (@madhura.naik)

हमासने गुप्तपणे इस्रायलवर (Israel) प्राणघातक हल्ला चढवला, त्यानंतर इस्रायलने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हमासला (Hamas) संपवून टाकण्याचं इस्रायलने ठरवलं आहे. हमास (Hamas)  ही पॅलेस्टिनी (Israel-Palestine Conflict) दहशतवादी संघटना आहे.  

संबंधित बातम्या:

Nushrratt Bharuccha : "तेव्हा आजूबाजूला बॉम्बस्फोटांचे आवाज..."; इस्त्रायलमधून भारतात सुखरूप परतल्यानंतर नुसरत भरुचानं शेअर केला व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget