एक्स्प्लोर

Athiya Shetty And KL Rahul : अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची प्लॅनिंग सुरु? ‘डॅडी’ सुनील शेट्टी म्हणतात...

Athiya Shetty And KL Rahul :  अथिया आणि केएल राहुल लग्न करणार असल्याचा दावा बऱ्याच दिवसांपासून केला जात आहे.

Athiya Shetty And KL Rahul : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KLRahul) यांच्यातील नातं आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. केएल राहुल आणि अथिया मीडियामध्ये एकमेकांबद्दल बोलणे टाळतात, परंतु दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अथिया आणि केएल राहुल लग्न करणार असल्याचा दावा बऱ्याच दिवसांपासून केला जात आहे. लग्नाशी संबंधित माहितीही अनेक रिपोर्ट्समधून समोर आली आहे. मात्र, आता अथिया शेट्टीचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांनी या कपलच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल वक्तव्य केले आहे.

चाहत्यांना अठीया आणि राहुलची जोडी खूप आवडते. अथिया शेट्टी अनेकदा केएल राहुलसोबत क्रिकेट टूरवर जाताना दिसते. दोघेही एकमेकांना मागील 3 वर्षांपासून डेट करत आहेत. आता त्यांच्या लग्नाबाबत काय प्लॅनिंग आहे, यावर सुनील शेट्टीने उत्तर दिले आहे.

काय म्हणाले सुनील शेट्टी?

एका मीडिया पोर्टलशी संवाद साधताना सुनील शेट्टी यांना मुलीच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. याव ते म्हणाले की, 'मला वाटतं ते मुलांनी ठरवलं की घडेल. राहुल सध्या आशिया कप, वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका टूर, ऑस्ट्रेलिया टूरमध्ये व्यस्त आहे. जेव्हा मुलांना ब्रेक मिळेल, तेव्हाच लगन होईल. इतर दिवसांत लग्न होऊच शकत नाही.

पाहा व्हिडीओ :

मीडिया रिपोर्टनुसार केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही एकत्र एकाच घरात शिफ्ट झाले आहेत. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे बोलले जात आहे. त्यांना वांद्रे येथील कार्टर रोडवर एक घर घेतले आहे. केएल राहुल सध्या झिम्बाब्वेसोबतच्या क्रिकेट सामन्यात व्यस्त आहे. ही जोडी त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

राहुलसोबतच्या नात्यावर अथिया म्हणते...

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये अथियाला केएल. राहुलसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला अथियानं उत्तर दिलं होतं, 'मी अशा प्रश्नांना उत्तर देत नाही. मी अशा प्रश्नांवर हसते. लोकांना जो विचार करायचा आहे तो करू देत.' अथिया आणि राहुल त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. राहुलनं व्हॅलेंटाईन डेनिमित्त अथियासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, ,'Happy ❤️ day'  अथिया आणि राहुलच्या या फोटोनं अनेकांचं लक्ष वेधलं होतं.

अथियाचे चित्रपट

अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो'मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये अथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. अथियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

हेही वाचा:

Athiya shetty KL Rahul Wedding : तीन महिन्यानंतर के. एल राहुल आणि अथिया बांधणार लग्नगाठ? सुनील शेट्टी म्हणतो...

Athiya Shetty : के. एल. राहुलसोबत लग्नाच्या चर्चेवर अथियानं सोडलं मौन; म्हणाली, 'मला या लग्नाला...'

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget