एक्स्प्लोर

Athiya shetty KL Rahul Wedding : तीन महिन्यानंतर के. एल राहुल आणि अथिया बांधणार लग्नगाठ? सुनील शेट्टी म्हणतो...

अथिया आणि के. एल राहुल (KL Rahul) हे तीन महिन्यानंतर लग्नगाठ बांधणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. या चर्चेवर आता सुनील शेट्टीनं (Sunil Shetty) रिअॅक्शन दिली आहे.

Athiya shetty KL Rahul Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) ही क्रिकेटपटू केएल राहुलसोबत (KL Rahul) लग्नगाठ बांधणार आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. अथिया आणि के. एल राहुल हे सध्या त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. आथिया आणि के. एल राहुल हे तीन महिन्यानंतर लग्नगाठ बांधणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. या चर्चेवर आता सुनील शेट्टीनं रिअॅक्शन दिली आहे.

 काय म्हणाला सुनील शेट्टी?

एका मुलाखतीमध्ये सुनील म्हणाला, 'अजून लग्नाचे कोणतीही प्लॅनिंग करण्यात आलेली नाही. अथियानं लग्नाचा अजून विचार केलेला नाही.' काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये अथियाला केएल. राहुलसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला अथियानं उत्तर दिलं होतं, 'मी अशा प्रश्नांना उत्तर देत नाही. मी अशा प्रश्नांवर हसते. लोकांना जो विचार करायचा आहे तो करू देत. '

राहुल आणि अथिया एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. राहुलनं व्हॅलेंटाईन डेनिमित्त अथियासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, ,'Happy ❤️ day' राहुलनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये अथिया ही व्हईट टी शर्ट, ब्लॅक पँट आणि बॅग अशा लूकमध्ये दिसत आहे. तर राहुल हा कॅप, व्हईट टीशर्ट आणि ग्रे पँट या कूल लूकमध्ये दिसत आहे. या फोटोवर अथियानं हार्ट इमोजी शेअर करून कमेंट केली आहे. तसेच टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफनं देखील या फोटोला कमेंट केली आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो'मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
हिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली
हिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Crime Record : बीडमध्ये  मागील पाच वर्षात तब्बल 308 खुनाचे गुन्हे दाखलChhatrapati Sambhajinagar : क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण, आरोपीचं पोलिसांना पत्रMedha Kulkarni Pune : मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर चढवला भगवा रंगAnjali Damania : मुख्यमंत्र्यांचे आदेशावर दमानिया म्हणतात... वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
हिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली
हिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Nashik Crime : बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
Embed widget