एक्स्प्लोर

सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगला कधी भेटली का करीना कपूर?, करीनाने स्वत: सांगितली खास गोष्ट

सैफ आणि अमृता यांनी लग्नाच्या 13 वर्षांनी म्हणजे 2004 ला एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये सैफच्या आयुष्यात करीना कपूरची (Kareena Kapoor) एन्ट्री झाली.

Saif Ali Khan Amrita Singh Divorce : मुंबई : अभिनेता सैफ अली खानने (Saif Ali Khan) आपल्या बॉलिवूडच्या करियरमध्ये बरेच हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांमधील त्याच्या हटके भूमिकांमुळे नेहमीच तो चर्चेत राहिला आहे. पण त्याचबरोबरीने त्याचे खासगी आयुष्य देखील कायमच चर्चेत राहिलेलं.  अभिनेत्री करीना कपूर खान ही त्याची दुसरी पत्नी. सध्या सैफ आणि करिनाचा सुखाचा संसार सुरु आहे. परंतु, अनेकांना ही गोष्ट जाणून घ्यायाची असते की, सैफची पहिली पत्नी अमृता आणि दुसरी पत्नी करीना कधी एकमेकींना बोलतात का? त्या दोघी कधी समोरासमोर भेटल्या असतील का? तर या प्रश्नावर स्वत: करिनानेच एक खास गोष्ट सांगितली आहे. 

सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगला कधी भेटली का करीना कपूर?, करीनाने स्वत: सांगितली खास गोष्ट

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan ) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांचा संसार 13 वर्षानंतर तुटला. 1991 साली सैफ आणि अमृताचा विवाह झाला होता. या दोघांना सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan ) ही दोन मुलेही आहेत. यातील सारानेही वडिलांप्रमाने बॉलिवूडमध्ये आपल्या करियरला सुरूवात केली आहे. परंतु, सध्या चर्चा आहे ती या गोष्टीची की, सैफची पहिली पत्नी अमृता आणि आताची पत्नी करीना या दोघी कधी समोरासमोर भेटल्या आहेत का? तर स्वत: करीनानेच एका मुलाखतीमध्ये या गाष्टीबद्दल सांगितले आहे. करिनाने दिलेले उत्तर एकून बऱ्याच जणांना आर्श्चयाचा धक्काच बसला.  

सैफ आणि अमृता यांनी लग्नाच्या 13 वर्षांनी म्हणजे 2004 ला एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये सैफच्या आयुष्यात करीना कपूरची ( Kareena Kapoor ) एन्ट्री झाली. करीनाने एका मुलाखतीदरम्यान, "तू कधी अमृताला भेटलीस का?" या प्रश्नाला उत्तर देताना खास आठवण सांगितली. 

'कॉफी विथ करण' या 'शोम'ध्ये करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा गेस्ट म्हणून सहभागी झाल्या होते. यावेळी 'शो'चे निवेदक करणने करीनाला विचारले की,  "काय तू आणि अमृता कधी एकमेकींसोबत बोलता का." या प्रश्नाचे उत्तर देताना करीनाने सांगितले की, "नाही, "आम्ही दोघी कधी भेटलो नाही. परंतु, मी अृताचा खूप आदर करते." 

खरे तर अमृता आणि सैफ 2004 ला वेगळे झाल्यानंतर खूप काळापर्यंत सैफ सिंगल होता. स्वत:करीनाने या शो दरम्यान सांगितले की, "ज्यावेळी मी करणला भेटले त्यावेळी तो सिंगल होता. 2008 मध्ये प्रदर्षीत झालेला सिनेमा "टशन"च्या चित्रीकरणादरम्यान सैफ आणि करीना यांच्यातील जवळीक वाढली. त्यानंतर 2012 ला त्यांनी लग्न केले. आता यो दोघांनाही दोन मुले आहेत.  

संबंधित बातम्या 

In Pics : कसा आहे सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा पतौडी पॅलेस? जाणून घेऊयात सैफच्या पतौडी पॅलेसबद्दल 'या' खास गोष्टी

Diwali Special : जेह आणि सैफ अली खानचा फोटो शेअर करत करीनाने लिहलंय की..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
Embed widget