एक्स्प्लोर
In Pics : कसा आहे सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा पतौडी पॅलेस? जाणून घेऊयात सैफच्या पतौडी पॅलेसबद्दल 'या' खास गोष्टी
saif ali khan
1/7

Saif ali khan Pataudi Palace : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला (saif ali khan) पतौडीचा नवाब म्हणले जाते. सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) यांच्या पतौडी पॅलेसची चर्चा नेहमी होत असते. या पॅलेसमध्ये काय काय आहे? या पॅलेसची किंमत काय? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडतात. जाणून घेऊयात सैफच्या पतौडी पॅलेसबद्दल काही खास गोष्टी-
2/7

सैफचा पतौडी पॅलेस हा हरियाणामध्ये आहे.एका रिपोर्टनुसार पतौडी पॅलेसमध्ये 150 खोल्या आहेत. तसेच 100 नोकर या पॅलेसमध्ये काम करतात.
Published at : 25 Nov 2021 12:07 PM (IST)
आणखी पाहा























