एक्स्प्लोर

आराध्या मोठेपणी अभिनेत्री बनणार?, फॅनच्या प्रश्नावर अभिषेकचं उत्तर

मुंबई : आराध्या मोठेपणी अभिनेत्री बनणार का? चाहत्याच्या या प्रश्नावर अभिनेता अभिषेक बच्चनने शानदार उत्तर दिलं. आराध्या जे करिअर निवडेल, त्याने मला आनंदच होईल, असं अभिषेक म्हणाला. अभिषेक बच्चन ट्विटवर एका व्हिडीओ चॅटमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. "आराध्या बच्चन कुटुंबाच्या पावलावर पाऊल टाकून बॉलिवूडमध्ये करिअर करणार का?", असा प्रश्न एका चाहत्याने अभिषेकला विचारला. त्यावर अभिषेक म्हणाला की, "माझ्या मुलीला जे आवडेल ती तेच करेल. यातच मला आनंद आहे. मी लहान असताना मला जे आवडायचं तेच करण्याची मुभा होती. त्यामुळे आराध्यासाठीही माझी हिच इच्छा आहे की, तिला आवडेल तेच तिने करावं." https://twitter.com/juniorbachchan/status/801727909132177408 "मी आराध्या आणि ऐश्वर्या यांच्यावर सारखंच प्रेम करतो. मी पत्नी किंवा मुलीमध्ये कोणा एकाची निवड करु शकत नाही. त्यामुळे माझं दोघींवर समान प्रेम आहे," असंही अभिषेकने सांगितलं. https://twitter.com/juniorbachchan/status/801725368730124288 याशिवाय सैफ अली खानसोबत सिनेमा करण्याची इच्छा असल्याचंही अभिषेक बच्चन यावेळी म्हणाला. https://twitter.com/juniorbachchan/status/801727342087442432
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashiwini Kulkarni: 'जवळचे वाटतात, त्यांचे खरे चेहरे कळले..'; मराठी सिनेमात बोल्ड सीन, अभिनेत्रीवर टीकांचा पाऊस, म्हणाली..
'जवळचे वाटतात, त्यांचे खरे चेहरे कळले..'; मराठी सिनेमात बोल्ड सीन, अभिनेत्रीवर टीकांचा पाऊस, म्हणाली..
लाईव्ह शोमध्ये लग्न झालेल्या महिलेसोबत लिपलॉक अन्...; करोडपती सिंगरने पुढे काय केलं? पतीला बसला धक्का, Video
लाईव्ह शोमध्ये लग्न झालेल्या महिलेसोबत लिपलॉक अन्...; करोडपती सिंगरने पुढे काय केलं? पतीला बसला धक्का, Video
Alka Yagnik: अलका याज्ञिक गंभीर आजाराशी देतेय झुंज, दुर्मिळ आजारामुळे गायिका त्रस्त; नेमका कोणता आजार झालाय?
अलका याज्ञिक गंभीर आजाराशी देतेय झुंज, दुर्मिळ आजारामुळे गायिका त्रस्त; नेमका कोणता आजार झालाय?
Prajakta Mali Change Jewellery Brand Name: प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, 'प्राजक्तराज' ज्वेलरी ब्रँडच नाव अचानक बदललं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण
प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, 'प्राजक्तराज' ज्वेलरी ब्रँडच नाव अचानक बदललं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण

व्हिडीओ

Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
Gokul Election : गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
Mumbai Crime news: वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
Embed widget