एक्स्प्लोर

Abhishek Bachchan Jaya Bachchan : काशी विश्वनाथाच्या चरणी अभिषेक आणि जया बच्चन, ऐश्वर्या-आराध्याच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण

Abhishek Bachchan Jaya Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चन याने आई जया बच्चनसोबत काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. या दोघांनी बाबा विश्वनाथांचे विधिवत दर्शन आणि पूजा केली.

Abhishek Bachchan Jaya Bachchan : सध्या बॉलिवूडचे कलाकार हे  भक्तीच्या रंगात रंगले आहेत. अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan ) याने  आई जया बच्चनसोबत (Jaya Bachchan ) काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले.  या दोघांनी  बाबा विश्वनाथांचे विधिवत दर्शन आणि पूजा केली. त्याचे फोटोही समोर आले आहेत. अभिषेकची बहीण श्वेता नंदाही (Shweta Bachchan Nanda) सोबत आहे. काशी विश्वनाथाच्या दर्शनाच्या वेळी अभिषेकची पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि  लेक आराध्या या उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले.  

काशी विश्वनाथ धाममध्ये बच्चन कुटुंब

यावेळी अभिषेक बच्चनने व्हाईट कुर्ता-पायजमा आणि ब्लॅक कलरचा नेहरू जॅकेट परिधान केला होता.  आई जया बच्चन ही त्याच्यासोबत पिवळ्या सूट-सलवारमध्ये आहे. एका फोटोत अभिषेकची बहीण श्वेता बच्चन नंदाही दिसत आहे. लाल आणि सोनेरी सूट आणि चुरीदार पायजमामध्ये श्वेताने प्रत्येकाच्या लक्ष वेधून घेतले.

अभिषेक आणि जया बच्चन यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. याआधीही नीता अंबानी आपला धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका बाबा विश्वनाथ यांना देण्यासाठी वाराणसीला पोहोचल्या होत्या. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत.

ऐश्वर्यासोबत नसल्याने चर्चांना उधाण 

गेल्या अनेक महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. दोघेही घटस्फोट घेऊ शकतात, असे म्हटले जात आहे.  मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. बहुतांशी वेळा ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या पोस्टद्वारे या अफवा फेटाळून लावतात. 

ऐश्वर्या राय ही 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत विवाहबद्ध झाली होती. या दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के', 'रावण', 'गुरू', 'धूम-2' आदी चित्रपटात काम केले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्या नावाची मुलगी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या नेहमी एकत्र दिसतात. 

अभिषेक बच्चनचे आगामी प्रोजेक्टस

अभिषेक बच्चन हा आगामी 'बी हॅप्पी' या चित्रपटात झळकणार आहे. त्याशिवाय, शूजित सरकारच्या आगामी चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नाही. 

 इतर महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला

व्हिडीओ

Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
Anup Jalota Majha Maha Katta : 5 वर्ष थांबायला हवं होतं..अनुप जलोटांनी खंत बोलून दाखवली
Anup Jalota Majha Maha Katta : बिग बॉसमध्ये प्रतिमा मलिन झाली? अनुप जलोटा स्पष्ट बोलले
Nilesh Chandra Maha Katta : कबुतरांमुळे मराठी-मारवाडी वाद का? जैन मुनी निलेश चंद्र यांचा सवाल
Nilesh Chandra Maha Katta : ...तर आम्ही मराठी बोलणार नाही, जैन मुनी नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
India Q2 GDP : भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
Embed widget