एक्स्प्लोर

Abhishek-Aishwarya Divorce Rumours: अभिषेक-ऐश्वर्या एकत्रच, पार्टीत एकमेकांसोबत...; हा घ्या पुरावा, घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम, पाहा PHOTO

Abhishek-Aishwarya Divorce Rumours: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन नुकतेच एका पार्टीत एकत्र दिसले होते. या इव्हेंटमधले त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Abhishek Bachchan And Aishwarya Rai Divorce Rumours: सध्या बॉलिवूडचं (Bollywood) सर्वाधिक चर्चेत असणारं कपल ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच सध्या व्हायरल होणारा एक फोटो अफवांचं पेव उठवणाऱ्यांना भारी चपकार म्हणा किंवा आणखी काय? असाच आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो सर्व अफवांना सडेतोड उत्तर आहे.  घटस्फोटाच्या जोरदार अफवांमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एका पार्टीमध्ये एकत्र दिसून आले. दोघांचा एकत्र फोटो घटस्फोटाच्या सर्व चर्चांचं खंडन करतो. हा फोटो तुम्ही पाहिलाय का? 

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन नुकतेच एका पार्टीत एकत्र दिसले होते. या इव्हेंटमधले त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या या फोटोनं त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. 

Abhishek Bachchan आणि Aishwarya Rai Bachchan दोघेही गुरुवारी रात्री आयशा जुल्का, अनु रंजन आणि इतर प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत पोज देताना दिसले. यावेळी ऐश्वर्याची आई वृंदाही सोबत होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Anu Ranjan (@anuranjan1010)

"बहुत सारा प्यार..."

फिल्ममेकर अनु रंजननं फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या राय सेल्फी काढताना दिसत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याची आईसुद्धा फोटोमध्ये आहेत. फोटोला कॅप्शन दिलं आहे की, "बहुत सारा प्यार..."

आराध्याच्या बर्थडेमध्येही उपस्थित होता अभिषेक... 

सध्या ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच अभिषेक आराध्याच्या बर्थडेलाही आला नव्हता, असं बोललं जात होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, त्यातून अभिषेक आराध्याच्या बर्थडे पार्टीला असल्याचं स्पष्ट झालं होतं. 

अमिताभनं ब्लॉगमध्ये लिहिलेल्या काही गोष्टी... 

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या अफवा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की, "मी कुटुंबाबद्दल फार कमी बोलतो, कारण हे माझं क्षेत्र आहे आणि त्याची प्रायव्हसी मी सांभाळते. सट्टा म्हणजे सट्टा. ते पडताळणीशिवाय अनुमान आहेत.

17 वर्षांपूर्वी लग्न झालंय... 

अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न 2007 मध्ये झाले होते. 2011 मध्ये त्यांची मुलगी आराध्याचा जन्म झाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bhool Bhulaiyaa 3 OTT Release: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता रूह बाबा OTT गाजवणार; कधी, कुठे पाहाता येणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget