एक्स्प्लोर

Aamir khan : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' साऊथ सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत, सुपरस्टार रजनीकांतसमोर आमिर खान 'सूपर विलन'

Aamir khan Entry in LCU : एलसीयू युनिव्हर्समध्ये सुपरस्टार रजनीकांत यांच्या विरुद्ध अभिनेता आमिर खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Aamir khan Villain in LCU : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा धमाका करण्यास सज्ज झाला आहे. पण, यावेळी आमिर खान हिरोच्या नाहीतर विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिर खान LCU युनिव्हर्समध्ये सूपर विलन बनणार आहे. LCU युनिव्हर्स म्हणजेच लोकेश कनकराज यांच्या आगामी चित्रपटात आमिर खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिर खान सूपर विलन बनून सर्वात मोठ्या ॲक्शन थ्रिलर युनिव्हर्सचा भाग होण्यास सज्ज झाला आहे. 

'मिस्टर परफेक्शनिस्ट' साऊथ सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत 

लोकेश कनकराज (Lokesh Kanagaraj) यांच्या आगामी कुली चित्रपटात आमिर खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणून LCU युनिव्हर्सच्या आगामी कुली चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासमोर आमिर खान विलेनच्या भूमिकेत दिसणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. LCU युनिव्हर्समध्ये विक्रम, कैथी, लिओ या चित्रपटांसह आता कुली चित्रपटाचीही भर पडणार आहे. 

सुपरस्टार रजनीकांतसमोर आमिर खान 'सूपर विलन'

या चित्रपटातील आमिर खानची व्यक्तिरेखा काहीशी 'गजनी' चित्रपटाप्रमाणे निगेटिव्ह आणि मास अपील करणारी असेल. यामध्ये फरक एवढाच की 'गजनी'मध्ये आमिर खानने बदला घेणाऱ्या हिरोची भूमिका साकारली होती, मात्र यावेळी तो स्वतः नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आमिर खान रजनीकांतच्या विरोधात उभा राहणार असून दोघांमधील फाइट चित्रपटातील सर्वात मोठं आकर्षण असेल.

आमिर खाननं सांगितलं खलनायक होण्यामागचं कारण 

आमिर खान याचा 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर चित्रपटांपासून दूर आहे. आता आमिर खान कुली चित्रपटाद्वारे कमबॅक करणार आहे. 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटामधील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची निराशा केल्याचं त्याने स्वतः मान्य केलं आ. हीच चूक सुधारण्यासाठी तो एका नवीन आणि आव्हानात्मक भूमिकेतून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.

'हे' कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत

दिग्दर्शक लोकेश कनकराज (Lokesh Kanagaraj) यांच्या आगामी कुली चित्रपटात आमिर खान धमाका करण्यास सज्ज झाला आहे. कुली चित्रपटात रजनीकांत, आमिर खान यांच्यासह नागार्जून, सत्यराज, श्रुती हसन, शिवकार्तिकेय, उपेंद्र राव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Hema Malini Birthday : ही अभिनेत्री वजनामुळे झाली रिजेक्ट, नंतर बनली बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोरSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एकजण ताब्यात, पोलिसांकडून तपासाला वेग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget