एक्स्प्लोर

Aamir Khan : आमिर खानने चाहत्यांना दिले बर्थ डे गिफ्ट; 'अंदाज अपना अपना'च्या सिक्वेलवर मोठी अपडेट

Aamir Khan :  आमिर खानने आपल्या कारकिर्दीतील सुपरहिट आणि आयकॉनिक चित्रपट 'अंदाज अपना अपना'च्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Aamir Khan :  बॉलिवूडचा  'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने (Aamir Khan) गुरुवारी, 14 मार्च रोजी आपला 59 वा वाढदिवस साजरा करत 60 व्या वर्षात पदार्पण केले. आमिर खानने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमिर खानने आपल्या कारकिर्दीतील सुपरहिट आणि आयकॉनिक चित्रपट 'अंदाज अपना अपना'च्या (Andaz Apna Apna) सिक्वेलबाबत मोठी अपडेट दिली आहे.

30 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या राजकुमार संतोषी यांच्या 'अंदाज अपना अपना'  या चित्रपटाने धमाल केली. सलमान खान आणि आमिर खानची जोडी हिट ठरली होती. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्याही भूमिका होत्या. गेल्या काही वर्षांपासून याच्या सिक्वलबाबतच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र, त्यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता आमिर खानने यावर अपडेट दिली आहे. 

आमिर खानने सिक्वेलवर काय म्हटले?

आमिर खानने लाइव्ह सेशनमध्ये म्हटले की, दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे  अंदाज अपना अपना-2 च्या सिक्वेलवर काम करत आहेत. सध्या हे प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे अतिउत्साहीपणाने यात भाष्य करणे थोडं घाईचे होईल असेही आमिर खानने स्पष्ट केले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PLUGGED.pap (@plugged_pap)

बॉक्स ऑफिसवर मिळाला होता थंड प्रतिसाद

1994 मध्ये रिलीज झालेला 'अंदाज अपना अपना' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली होती. पण हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक कल्ट चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर-सलमान आणि करिश्मा-रवीना यांच्यातील भांडणही चर्चेत होते. आमिर खान आणि सलमान खान यांना समान प्रमाणात स्क्रिन टाइम देण्याचे आव्हानही राजकुमारी संतोषी यांच्यासमोर होते. या चित्रपटात परेश रावल, शक्ति कपूर, विजू खोटे,  शहजाद खान, जावेद खान यांच्या भूमिकेने धमाल उडवून दिले. 'अंदाज अपना अपना' हा चित्रपट छोट्या पडद्यावर झळकल्यानंतर प्रेक्षकांची त्याला पसंती मिळाली.  चित्रपटातील संवाद आजही लोकांच्या आठवणीत आहेत. 

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget