एक्स्प्लोर

Aaliya Siddiqui : आलिया सिद्दीकीच्या अडचणीत वाढ; जवळच्या मैत्रिणीने दाखल केला गुन्हा

Aaliya Siddiqui : आलिया सिद्दीकीच्या एका जवळच्या मैत्रिणीने आता तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Aaliya Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी आलियाने (Aaliya Siddiqui) त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर नवाजने हे आरोप फेटाळून लावले होते. आता आलियाच्या एका जवळच्या मैत्रिणीनेदेखील तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

आलिया सिद्दीकीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आलियाने नवाजवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर नवाजने ट्वीट करत तिचे आरोप फेटाळून लावले. दरम्यान आता आलियाची जवळची मैत्रिण मंजू गढवालने तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मंजू गढवालने काय आरोप केले आहेत? 

मंजू गढवाल ही आलियाची जवळची मैत्रिण असून तिने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आलियाने मंजूकडून लाखो रुपये उसने घेतले होते आणि ते पैसे आलियाने अजून मंजूला परत केलेले नाहीत. याबद्दल बोलताना मंजू म्हणाली,"आलियाने चार वर्षांपूर्वी एका सिनेमाची निर्मिती करण्यासाठी माझ्या आई-वडिलांकडून 50 लाख रुपये घेतले होते. अद्याप तिने हे पैसे परत केलेले नाहीत. तसेच तिने माझ्याकडून 27 लाख रुपये उसने घेतले होते. त्या सिनेमाच्या कार्यकारी निर्मात्यालादेखील तिने अद्याप सात लाख रुपये परत केलेले नाहीत".

मंजू पुढे म्हणाली,"आलियाचा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी तिने मला चेक दिला होता, पण तो बाऊन्स झाला. त्यानंतर तिने 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्व पैसे देईल असं सांगितलं होतं. पण अद्याप तिने मला पैसे दिलेले नाहीत. त्यामुळेच आता मी आलिया विरोधात गुन्हा दाखल केला आहे".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

आलिया गेल्या काही दिवसांपासून नावजवर वेगवेगळे आरोप करत होती. पण नवाज मात्र शांत होता. पण एकेदिवशी मुलांसाठी त्याने ट्वीट करत मौन सोडलं आणि यासंपूर्ण प्रकरणाबद्दल भाष्य केलं. त्यानंतर चाहत्यांसह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवाजचं समर्थन केलं. 

आलियाने नवाजुद्दीनवर काय आरोप केले आहेत? 

नवाजुद्दीन मुलांना दूर करत असल्याचा आरोप आलियाने केला आहे. तसेच गैरवर्तन, जेवण न देणे, खोलीत बंद करणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च न उचलणे अशा अनेक आरोपांचा यात समावेश आहे. आता पुन्हा एकदा आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले आहेत. 

संबंधित बातम्या

Aaliya Siddhiqui : "त्याच्या बोलण्यात तथ्य असतं तर..."; नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांवर आलियाचं उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress CJP Protest: CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: 'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
Diljit Dosanjh on CJP Student Protest: शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
Nimish Kulkarni New Marathi Film: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget