एक्स्प्लोर

Bigg Boss OTT Arman Malik: बिग बॉस फेम यूट्यूबर पाचव्यांदा झाला बाबा; पहिल्या पत्नीनं दिला चौथ्या बाळाला जन्म, दुसरी पत्नीही गरोदर

Bigg Boss Ott Fame YouTuber Welcomes 4th Child: प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिक पाचव्यांदा बाबा झाला आहे.

Bigg Boss OTT Fame Armaan Malik Becomes Father: बिग बॉस ओटीटी फेम (Bigg boss) आणि यूट्यूबर अरमान मलिक (Arman Malik) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  त्याचे यूट्यूबचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.  त्याने 2 लग्न केले. त्याच्या दोन्ही पत्नी या गरोदर होत्या. दरम्यान, आता अरमान मलिकने गुडन्यूज दिली आहे. अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने चौथ्या मुलाला जन्म दिला आहे. या गोंडस बाळासोबतचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  सध्या या पोस्टवर चाहते तसेच नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

अरमान मलिकने पायलसोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पायल मलिकही बेडवर आराम करताना दिसत आहे. तर, अरमानने आपल्या बाळाला हातावर घेतलं आहे. दोघेही आनंदात दिसत आहे.  दरम्यान, अजूनही बाळाचा चेहरा आणि जेंडर रिव्हिल करण्यात आलेले नाही.  अरमानने आपली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की,  'जच्चा बच्चा सब ठीक है'.  

अरमानने पोस्ट शेअर करताच चाहते तसेच नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. एकानं 'नवरात्री सुरु आहे.  माता रानीने तुम्हाला साक्षात दर्शन दिले आहे' अशी कमेंट केली आहे.  तसेच काही जणांनी असा अंदाज बांधला आहे की, अरमानला मुलगा झाला आहे. अरमानने पोस्ट शेअर करण्यापूर्वी एक व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओत पायलच्या डिलिव्हरीची तयारी दाखवण्यात आली आहे. 

या व्हिडिओत पायलसोबत अरमानची दुसरी पत्नी कृतिका  देखील दिसत आहे. तिघेही आनंदात दिसत आहे.  दरम्यान, संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाचव्या  अपत्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते.   हे व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. सध्या अरमानच्या दोन्ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  दरम्यान, अरमानला मुलगा झाली की मुलगी? हे अद्याप समोर आलेले नाही. 

अरमान पाच मुलांचा बाप झाला (Armaan Malik Becomes Father)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

अरमान मलिक हा एक यूट्यूबर आहे.  तो बिग बॉस ओटीटी सिझन 3 चा स्पर्धक होता.  त्यानं 2 लग्न केली आहेत. अरमानचं पहिलं लग्न पायल मलिकशी झालं होतं. तर, दुसरं लग्न कृतिका मलिकशी झाले होते.  पायल ही चार मुलांची आई असून तर, कृतिका  एका मुलाची आई आहे. दोघेही एकत्र अगदी गुण्यागोविंदाने राहतात. 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget