एक्स्प्लोर

'आवडते मला रूचिता .. ' विशालनं जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली? बिग बॉसच्या घरात प्रेमाचा नवा अंक; video 

या प्रोमोवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी विशाल आणि रुचिता यांना खुला सपोर्ट केला आहे. तर काहींनी या दोघांना ट्रोल केला आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसचं सहावं पर्व सध्या वादळी ठरत आहे.रोज नवनवे ट्विस्ट घरात दिसत आहेत. पाचवा आठवड्यात करण सोनावणे आणि आयुष संजीव या दोन स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. दुसरीकडे वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत घरात आलेली राखी सावंतही घराबाहेर जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान या आठवड्यातही दोन सदस्य घराबाहेर जाणार असल्याचं रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर सांगितलं होतं. दुसरीकडे करण सोनावणे एलिमिनेट झाल्यामुळे बिग बॉसच्या घरातील एक लव स्टोरी अपूर्ण राहिल्याची चर्चा आहे . करण आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यातील नातं प्रेक्षकांमध्ये चर्चेत होता. मात्र त्याच्या एक्झिटमुळे प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली आहे . पण ही लव स्टोरी अपूर्ण राहिली असली तरी एक नवीन लव्ह स्टोरी आकाराला येत आहे. हा लव अँगल आहे रुचिता जामदार आणि विशाल कोटीयन यांचा . बिग बॉसच्या घरात विशालने रुचितावर प्रेम असल्याची कबुली दिली आहे.कलर्स मराठीने शेअर केलेला आहे का प्रोमोमध्ये हे दिसतय. त्यामुळे प्रेक्षकांच्याही उत्सुकता ताणल्या गेल्यात.

बिग बॉसच्या घरात नेमकं झालं काय?

बिग बॉसच्या घरातील एका प्रोमोमध्ये रुचिता जामदार अनुश्रीसोबत बोलत असते. तनुश्रीला म्हणते ' मला आवडतो त्याचा प्रेझेंस. घरातले लोक जेव्हा माझ्या चुकांबद्दल बोलत असतात तेव्हा तो कायम माझ्या पॉझिटिव्ह गोष्टींवर बोलतो. मी त्याच्याशी खूप अटॅच्ट आहे. खूप म्हणजे खूप ! ' अनुश्री याबद्दल विशालला बोलते. नंतर विशाल रुचिताकडे येतो आणि तिला म्हणतो की' तू मला का नाही सांगितलं हे आधी ' पण अनुश्रीसोबत बोलताना विशाल म्हणालेला की आमच्यामध्ये 15 वर्षांचा फरक आहे, एखादीच अशी व्यक्ती असते जे आपल्याला असे आवडू शकते. आणि तशी ती मला आवडते ' यावेळी दिपाली सय्यद म्हणते, की यांनी बिग बॉसच्या घराबाहेरही हे चालू ठेवावं.. त्यावर रुचिता दिपालीवर चिडताना दिसली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नॉमिनेशन टास्कच्या एका प्रोमोमध्ये विशाल जाहीरपणे कबूल करताना दिसतोय की रुचिता त्याला आवडते. त्यामुळे दोघांच्याही एकमेकांकडे असलेल्या सॉफ्ट कॉर्नरची प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा आहे. या प्रोमोवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी विशाल आणि रुचिता यांना खुला सपोर्ट केला आहे. तर काहींनी या दोघांना ट्रोल केला आहे. अनेकजण दोघांनाही घराबाहेर काढा अशी मागणी करत आहेत.एका युजरने लिहिलं ' एकतर रुचिताला घराबाहेर काढा किंवा त्या म्हाताऱ्या विशालला तरी ' अनेकजण रुचिता या आठवड्यात घराबाहेर जाईल अशी शक्यता वर्तवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget