एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Rakhi Sawant: बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंतची Wild Card एन्ट्री ? बिग बॉस मधील स्पर्धकाने दिली हिंट

याबद्दल बिग बॉसच्या घरातीलच एका स्पर्धकाने घरात जाण्यापूर्वी राखी बद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

Bigg Boss Marathi 6: सीजन सुरू झाल्यापासूनच बिग बॉस मराठीचे सहावे पर्व वादळी ठरू लागले आहे. सर्वच स्पर्धक बिग बॉसच्या घरात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वाट्टेल ते करताना दिसत आहेत. घरात होणाऱ्या टास्क पासून ते भांडणांपर्यंत एकच धिंगाणा सुरू आहे. बिग बॉसच्या घरातील वादळी सुरुवात आता आणखी वादळी ठरण्याची शक्यता आहे. याचं कारणही तसंच आहे. आपल्या चित्रविचित्र, बिनधास्त आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री राखी सावंत बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल बिग बॉसच्या घरातीलच एका स्पर्धकाने घरात जाण्यापूर्वी राखी बद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. (Rakhi Sawant Wild Card entry)

राखी सावंत बिग बॉसच्या घरात अनेकदा सहभागी झाली आहे. 2006 मध्ये बिग बॉसच्या पहिल्या सीजनमध्ये राखी सावंत स्पर्धक म्हणून आली होती. बिग बॉस हिंदी च्या 14 व्या आणि 15 व्या सीझन मध्येही तिने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेत खळबळ उडवली होती. आता राखी बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वत वाइल्ड कार्ड एन्ट्री घेत दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान याबाबत बिग बॉसच्या घरात असलेल्या एका स्पर्धकाने दिलेल्या मुलाखतीत तिचा उल्लेख केला होता. 

मला 100 टक्के खात्री यावेळेस राखी सावंत येणार...

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक सोनाली राऊतने 'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की मला शंभर टक्के खात्री आहे यावेळेसही राखी सावंत येणार. कारण तिला बोलताना मी कुठेतरी ऐकलं होतं की, मला बिग बॉस मराठीमध्ये पुन्हा जायचं आहे. वाईल्ड कार्ड किंवा पाहुणी म्हणूनही मला बिग बॉसच्या घरात जायला आवडेल असं राखी म्हणाली होती. त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे की ती येऊ शकते. " असं सोनाली राऊतने सांगितलं 

राखी सोबतच्या असलेल्या समीकरणावर सोनाली म्हणाली" ती खूप चांगली आहे. मी जेव्हा बिग बॉसच्या आठव्या पर्वत गेले होते तेव्हा तिने मला खूप पाठिंबा दिला होता. आम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये शोजमध्ये एकत्र असतो. यांना त्या कारणाने ती मला भेटत राहते. ती खूप एंटरटेनिंग आहे आणि मजेशीर आहे असं म्हणत सोनालीने राखी सावंतचं कौतुक केलं. ती पुढे म्हणाली मी आताही तिचे व्हायरल व्हिडिओ पाहते.तिचा एक डायलॉग आहे'कोई लढे . मरे . आवाज नीचे बस कदम पीछे . हा तिचा डायलॉग 2026 चा मंत्र असायला हवा" सोनाली राऊतच्या या वक्तव्यामुळे राखी सावंत खरंच बिग बॉस मराठी सहा मध्ये येते का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे .तिच्या एंट्रीने बिग बॉसचा सीजन धमाकेदार होणार यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget