एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi: फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट! 3 कलाकारांची 'धुरंधर' एन्ट्री; नेमकं काय घडणार? पुन्हा गेम पालटणार?

Bigg Boss Marathi 6 Finale Twist: बिग बॉस मराठी 6 चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना, एका मोठा ट्विस्ट गेममध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi Finale Twist: 'बिग बॉस मराठीच्या सहावा सिझन'चा ग्रँड फिनाले (Bigg Boss Marathi 6) चा एपिसोड लवकर होणार आहे. या रिअॅलिटी शोनं प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन (Reality Show) केलं.  दरम्यान, हा शो अंतिम  टप्प्यावर पोहोचलेलं असताना, विजेता नक्की कोण होणार? (Entertainment News) याकडे सर्वांचेच लक्ष आहे. आता या घरात एकूण 5 स्पर्धक उले आहेत.  टॉप 5 स्पर्धकांच्या शोच्या शेवटच्या प्रवासाला खास रंगत आली आहे.  दरम्यान, शो शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलं असताना बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या मागील सिझनमधील धुरंधरांची धमाकेदार एन्ट्री झाली. प्रेक्षकांचे लाडके चेहरे पुन्हा एकदा या घरात परतले आहेत.  त्यांनी टॉप 5 स्पर्धकांसोबत मज्जा, मस्ती केली. यावेळी  आठवणींचा जल्लोष रंगवला.

मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरे पुन्हा बिग बॉसच्या घरात (BB Marathi finale week special episode)

मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरे, आणि मागील सिझनचे अजून काही धुरंधर या शोमध्ये येणार असल्याची माहिती आहे. हे दमदार खेळाडू टॉप 5 स्पर्धकांना भेटले असून, त्यांनी खेळावर भाष्य केलं आहे. तसेच महत्त्वाचे सल्ले दिले आणि त्यांच्या प्रवासातील काही खास क्षण पुन्हा जिवंत केले आहेत. त्यांच्या नजरेत या सिझनचा विजेता नक्की आहे तरी कोण? या 'धुरंधर' खेळाडूंचा आवडता स्पर्धक कोण?  हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

बिग बॉसच्या घरातील  एक्स स्पर्धकांच्या मते, कोण होणार विनर..? (Who will win Bigg Boss Marathi Season 6)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

मेघा धाडेने यावेळी इच्छा बोलून दाखवली.  'या सिझनची विनर मुलगी व्हावी ', असं तिने म्हटलं आहे. तिच्या मते तन्वी कोलते किंवा राकेश बापट यामध्ये विनर व्हावा. तर पुष्कराच्या मते तन्वी कोलते विनर असेल. शिव ठाकरेची इच्छा आहे विशाल कोटियनने ट्रॉफी उचलावी. या विशेष भेटीत जुन्या आठवणींना उजाळा, खेळातील अनुभव आणि जिंकण्याच्या रणनीती यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला आहे. टॉप 5 स्पर्धकांसाठी ही भेट केवळ मनोरंजन नव्हती, तर अंतिम टप्प्यात स्वतःला अधिक सिद्ध करण्याची एक प्रेरणादायी संधी ठरली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस

महत्त्वाच्या बातम्या

Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
OTT Suspense Thriller Webseries: 6 एपिसोड्सची जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज एकदा पहाच; विक्षिप्त डिटेक्टिव्ह, गुंतागुंतीच्या केसेस; शेवटपर्यंत खिळवणारा थरार
6 एपिसोड्सची जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज एकदा पहाच; विक्षिप्त डिटेक्टिव्ह, गुंतागुंतीच्या केसेस; शेवटपर्यंत खिळवणारा थरार
AaiTuljha Bhavani: 'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
Mrutyuchakra Upcoming Movie: एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget