एक्स्प्लोर

Bigg Boss Actress Angry Reaction on CM Devendra Fadanvis:'आधी आम्ही झुरळं होतो, आता भाड्याचे टट्टू..'; 'बिग बॉस'फेम अभिनेत्रीची मुख्यमंत्री फडणवीसांवर संतप्त प्रतिक्रिया..

अधिवेशनातील Video शेअर करत प्रश्न विचारणाऱ्यांना 'भाड्याचे टट्टू' म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Bigg Boss fame Kunika Sadanand Reaction on CM Devendra Fadanvis: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 7 हजार कोटी रुपये खर्चाच्या, 14 किलोमीटर लांबीच्या ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाच्या स्लॅबवर दरड कोसळल्याने राज्यभरातून सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुर्घटनेवरून प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत ‘भाड्याचे टट्टू’ म्हटल्याने राजकीय वर्तुळासह कलाविश्वातूनही प्रतिक्रिया येत आहेत. आता यावर बिग बॉस फेम अभिनेत्री कुनिका सदानंदने केलेली पोस्ट चर्चेत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या स्लॅबवर संततधार पावसामुळे दरड कोसळली. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मिसिंग लिंकवरून वाहतूक पावसामुळे काही काळ बंद करण्यात आलेली. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची झोड उठवणाऱ्या विरोधकांना “1 कोटी खोटारडे मेल्यानंतर हे पैदा झाले” आणि “भाड्याचे टट्टू” असे शब्द वापरत सुनावले. त्यांच्या या वक्तव्यावर 'बिग बॉस'फेम अभिनेत्री कुनिका सदानंदने पोस्ट केली आहे. अधिवेशनातील Video शेअर करत प्रश्न विचारणाऱ्यांना 'भाड्याचे टट्टू' म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

कुनिका सदानंदची संतप्त प्रतिक्रिया

"जरा विचार करा, प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना एक मुख्यमंत्री ‘भाडे के टट्टू’ म्हणत आहेत. आधी आम्ही झुरळं होतो, आता हे, पुढे काय होणार? एखादा नवीन अपमान शोधून ठेवा. आणि हो सर, सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. तुम्ही म्हणजे काही महाराष्ट्र नाही, तुम्ही महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्यासाठी निवडून आलेले आहात. हा फरक समजून घ्या.'Bigg Boss Actress Angry Reaction on CM Devendra Fadanvis:'आधी आम्ही झुरळं होतो, आता भाड्याचे टट्टू..'; 'बिग बॉस'फेम अभिनेत्रीची मुख्यमंत्री फडणवीसांवर संतप्त प्रतिक्रिया..

"लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणे हा बदनामीचा प्रकार नाही! हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पातील अवघ्या दोन महिन्यांत झालेल्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न उपस्थित केले असता, मुख्यमंत्री त्यांना 'पैसे घेणारे ट्रोल' म्हणतात, ही बाब निषेधार्ह आहे." अशी पोस्ट कुनिका सदानंदने केलीय.



Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget