Avneet Kaur : वयाच्या 22व्या वर्षी अवनीत कौरने गुपचूप उरकला साखरपुडा? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ
Avneet Kaur : अभिनेत्री अवनीत कौरने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय.
![Avneet Kaur : वयाच्या 22व्या वर्षी अवनीत कौरने गुपचूप उरकला साखरपुडा? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ Avneet Kaur confuses fans as she flaunts ring on Social Media her Engagement Rumours Entertainment bollywood latest update detail marathi news Avneet Kaur : वयाच्या 22व्या वर्षी अवनीत कौरने गुपचूप उरकला साखरपुडा? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/28/1b25709a44585d68d6afec0079c946ae1716911561941720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
अवनीतने ते फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा देत अभिनंदनही केलं आहे. त्याचप्रमाणे काही जणांनी तिला तिच्या साखरपुड्याविषयी देखील प्रश्न विचारले आहेत. एका युजरने तिला तिचा साखरपुडा झाला आहे का असा प्रश्न देखील विचारला आहे. तसेच अनेकांनी तिने साखरपुडा केला असून कोणाबरोबर साखरपुडा केला कधी केला असे अनेक प्रश्न पडले आहेत. पण काहींचं म्हणणं आहे की, अवनीतचं हा एक पीआर स्ंटट आहे. तिने कोणत्यातरी ब्रँडची जाहिरात करण्यासाठी हे फोटो शेअर केले आहेत. पण सध्या रिपोर्ट्सनुसार, ही अभिनेत्री निर्माता राघव शर्माला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच अवनीतने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळेही चर्चांना आणखी जोर आला. यावर अवनीतने म्हटलं की, चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागतोच.
View this post on Instagram
कमी वयात कान्समध्ये पोहचणारी पहिली भारतीय अभिनेत्री
ही बातमी वाचा :
Salman Khan : 'ऐश्वर्यासोबत काम करु नको', अभिषेकला सलमाननेच दिली होती धमकी; नेमकं काय घडलं होतं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)