एक्स्प्लोर

Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठीनं सांगितला 'कास्टिंग काउच' चा अनुभव; म्हणाली...

Divyanka Tripathi : दिव्यांकानं सांगितलं की तिने 'कास्टिंग काउच' चा सामना केला आहे.

Divyanka Tripathi : बॉलिवूडमधील तसेच छोट्या पडद्यावरील काही अभिनेत्रींने त्यांचे कास्टिंग काउचबद्दलचे अनुभव लोकांसोबत शेअर केले. नुकतीच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने (Divyanka Tripathi) देखील कास्टिंग काऊचबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती दिली. दिव्यांकानं सांगितलं की तिने 'कास्टिंग काउच' चा सामना केला आहे. तिला  इंडस्ट्रीबद्दल जास्त माहिती नव्हाती. तसेच अनेक लोकांनी तिचे करिअर खराब करण्याची देखील तिला धमकी दिली होती, असं तिने सांगितलं. दिव्यांका पुढे म्हणली, आई-वडील आणि बहिणीमुळे तिला बरोबर आणि वाईट यांमधील फरक समजला. 

'करिअरच्या सुरूवातीला मला कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडतं होते त्यामुळे मी पार्टी तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जायला टाळत होते.', असं दिव्यांकानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं. मुलाखतीमध्ये दिव्यांका म्हणाली, 'जेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये पहिला ब्रेक मिळतो. तेव्हा अनेक लोक त्याचा फायदा घेतात. तेव्हा तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करावा लागतो. तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला लुटले जाते. सुरूवातीला काही माहित नसल्यामुळे कमी पैसे घेऊन तुम्हाला जास्त काम करावे लागते.'

'जेव्हा मी  इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा माझं वय लहान होते. मला माहित नव्हते की लोक कशा प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. ही मी टूच्या आधीची गोष्ट आहे. काही लोक तुमच्या सोबत वेगळ्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतात. ते लोक असं सांगतात की कास्टिंग काऊचच्या शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुमचे करिअर संपेल. मला माहित होतं की मला माझ्यात असणाऱ्या टॅलेंटमुळे काम मिळालं. त्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त विचार केला नाही. '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)

दिव्यांकाच्या   ‘बनू मैं तेरी दुल्हन’या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर 'ये है मोहब्बते' या मालिकेमधून दिव्यांका प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच ‘खतरों के खिलाडी 11’या शोमध्ये देखील दिव्यांकाने भाग घेतला होता. 

संबंधित बातम्या

Tu Tevha Tashi : स्वप्नीलचं चाहत्यांना सरप्राईज, जीवलगानंतर आता 'तू तेव्हा तशी' मालिकेत दिसणार

Bigg Boss 15 Winner: बिग बॉस विजेती Tejasswi Prakash वर बक्षिसांचा पाऊस; पाहा काय मिळाले

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget