एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड

House Full : अनेक सिनेमे सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत.

House Full Boards : गेल्या काही दिवसांत अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. सिनेमागृह सुरू झाल्यापासून बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचे सिनेमे एका पाठोपाठ एक प्रदर्शित होत आहेत. या स्पर्धेत मराठी सिनेमांनीदेखील त्यांचा दबदबा कायम ठेवला आहे. विकेंण्डला अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे. 

गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) : आलिया भट्टचा  (Alia Bhatt)  बहुचर्चित  'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 9.50-10 कोटींची कमाई केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळींनी केले आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात जात आहेत. 

पावनखिंड (Pawankhind) : 'पावनखिंड' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. हा सिनेमा 18 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवसापासून या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'पावनखिंड' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात जात असून बऱ्याच सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे.  या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

भीमला नायक (Bheemla Nayak) : 'भीमला नायक' हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'भीमला नायक' सिनेमात पवन कल्याण पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. हा तेलुगू सिनेमा आहे. या सिनेमालादेखील प्रेक्षकांचा तुफान प्रतीसाद मिळत आहे. 

'वालीमाई' (Valimai) : बोनी कपूरचा 'वालीमाई' सिनेमा 24 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा तामिळ भाषेत प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमादेखील बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करतो आहे. 

संबंधित बातम्या

Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...

Abhidnya Bhave : अभिज्ञा भावेच्या पतीची कॅन्सरशी झुंज, हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल

Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा फॅट टू फिट अवतार, ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget