एक्स्प्लोर

Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार

Mi Savitribai Jyotirao Phule To Go Off Air: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' 14 जूनपासून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

Good News for Amol Kolhe Fans: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' (Mi Savitribai Jyotirao Phule) ही मालिका (Serial) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका आहे. अवघ्या 5 महिन्यांत या मालिकेनं निरोप घेतल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.  तसेच डॉ. अमोल कोल्हे यांनीही सोशल मीडियात पोस्ट शेअर करुन नाराजी व्यक्त केली.  'मालिका संपतेय पण ही गोष्ट सुरू राहणार', असं अमोल कोल्हेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.  

दरम्यान, एकीकडे डॉ. अमोल कोल्हेंची एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे, तर दुसरीकडे  झी मराठी वाहिनीवर त्यांची दुसरी ऐतिहासिक मालिका पुन:प्रसारित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' घेणार प्रेक्षकांचा निरोप (Amol Kolhes popular serial Mi Savitribai Jyotirao Phule)

स्टार प्रवाहवरील सर्वात गाजलेली मालिका 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.   ही मालिका 14 जून रोजी संपणार आहे. डॉ. अमोल कोल्हेंनी या मालिकेसंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला कॅप्शनही दिलं आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी, 'जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा कुठेतरी नवी सुरुवात खुणावत असते… थोडंसं थांबणं आवश्यक असतं.. जरा निवांत होणं गरजेचं असतं… पुन्हा नव्याने गणितं मांडण्यासाठी. .. नव्या जोमाने झेपावण्यासाठी!', असं त्यांनी म्हटलं आहे. 

'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला (Marathi serials returning on Zee Marathi)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका संपत जरी असली तरी,  दुसरीकडे त्यांचीच मालिका पुन:प्रसारित केली जाणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही ऐतिहासिक मालिका झी मराठी वाहिनीवर पुन: प्रसारित  केली जाणार आहे. झी मराठी वाहिनीने याचा अधिकृत प्रोमोही शेअर केला आहे. या मालिकेचा प्रोमो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'शंभूराजांच्या पराक्रमाचा इतिहास पुन्हा एकदा उलगडणार! 'स्वराज्यरक्षक संभाजी' 8 जूनपासून सोम-शनि | 6 PM', असं म्हटलं आहे. 

'स्वराज्यरक्षक संभाजी' या ऐतिहासिक मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.  झी मराठी या वाहिनीवर ही मालिका रात्री नऊ वाजता प्रसारित केली जात होती.    छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा या मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवता येत होता. दरम्यान, ही मालिका पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर 8 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  8 जूनपासून सायंकाळी 6 वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. ही मालिका पुन: प्रसारित केली जाणार असल्यामुळे प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मराठमोळ्या अभिनेत्रीकडून निर्मात्यावर लैंगिक छळाचा खोटा आरोप; स्वत:च केला खुलासा, हिना खान चिडली, म्हणाली...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Marathi Psycho Thriller Movie: सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget