एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा' सिनेमामुळे 'आम्ही जरांगे'ची रिलीज डेट पुढे ढकलली, आता 'या' दिवशी येणार सिनेमा भेटीला 

Manoj Jarange Patil : आम्ही जरांगे सिनेमाची रिलीज डेट पुन्हा एकदा बदलण्यात आली असून हा सिनेमा आता 21 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाने (Maratha Reservation) व्यापक रुप घेतल्यानंतर मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) हा लढा रुपेरी पडद्यावरच साकारला जाणार आहे. यामध्ये 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' आणि 'आम्ही जरांगे' असे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दरम्यान मागील काही दिवसांमध्ये हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 

आम्ही जरांगे आणि संघर्षयोद्धा हे सिनेमे 14 जून रोजीच प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता आम्ही जरांगे या सिनेमाच्या टीमने एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, हा सिनेमा 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हे सिनेमे एकाच दिवशी रिलीज करण्याची बातमी समोर आल्याने प्रेक्षकांमध्येही थोड्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण होतं. पण आता हे दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या दिवशी रिलीज होणार आहे. 

दिग्दर्शकांनी काय म्हटलं?

एबीपी माझाला आम्ही जरांगे या सिनेमाच्या टीमने दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामध्ये सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांनी केलं आहे. त्यांनी एबीपी माझाला सांगितलं की, 'एका विषयावर हे दोन्ही सिनेमे नाहीत. दोन्ही सिनेमे वेगळे आहेत. तसेच माझा हा सिनेमा प्रत्येकाला आपलंस करुन जाईल असा मला एक दिग्दर्शक म्हणून विश्वास आहे.हा चित्रपट बनवताना आमचा एक हेतू होता की, आरक्षणाची व्याख्या ही लोकांपर्यंत पोहचली पाहिजे, तर ते दाखवत असताना कदाचित संभ्रम होऊ शकतो.  त्यानंतर मी आमच्या निर्मत्यांशी वैगरे चर्चा केली, ते देखील म्हणाले की, आपला हेतू यामध्ये कुठेही थांबून राहता कामा नये. म्हणून मग आम्ही ठरवलं की, हा सिनेमा सात दिवस पुढे ढकलूया. हा सिनेमा आम्ही पैसे कमवण्यासाठी केलेला नाहीये. त्यांचाही सिनेमा त्याच दिवशी येत आहे, त्यामध्ये संभ्रम होऊ नये, त्यांच्या सिनेमालाही शुभेच्छा. पण आम्ही आमचा हा सिनेमा येत्या 21 जून रोजी प्रदर्शित करणार आहोत.'

'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. नारायण प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा'  या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, सुबोध भावे,  प्रसाद ओक,  अजय पुरकर,  विजय निकम,  कमलेश सावंत,  भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे आदी कलाकारांची मांदियाळी दिसणार आहे. 

ही बातमी वाचा : 

Salman Khan : गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोंदवला सलमान खानचा जबाब, आता कोणता नवा सुगावा हाती लागणार? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget