एक्स्प्लोर

Allu Arjun : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा 'त्या' घटनेवरुन अल्लू अर्जुनवर निशाणा, उत्तर देत अभिनेता म्हणाला, 20-21 वर्षात जे काही कमावलं ते...

Allu Arjun on Pushpa 2 stampede row: हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये घडलेल्या घटनेवरुन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अल्लू अर्जुनवर निशाणा साधला. त्यावर अल्लू अर्जुनेही उत्तर दिलं आहे.

Allu Arjun on Pushpa 2 stampede row: हैदराबादमध्ये 4डिसेंबर रोजी 'पुष्पा 2'च्या (Pushpa 2) प्रिमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच या मृत महिलेचा आठ वर्षांचा मुलगाही यामध्ये गंभीर जखमी झाला. या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर आता तेलगंणाच्या विधानसभेतही (Telangana Assembly ) हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी विधानसभेत अल्लू अर्जुनवर (Allu Arjun) निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (CM Revanth Reddy) यांनीही अल्लू अर्जुनवर गंभीर आरोप केलेत. 

सध्या तेलगंणात सुरु असलेल्या या आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत पुष्पा 2 अडकला आहे. पण यावर अल्लू अर्जुनने मात्र प्रतिक्रिया देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या चारित्र्यांच हनन केलं जातंय, असा आरोप अल्लू अर्जुनने लावला आहे. संध्या थिएटरमधील घटनचे हैदराबादमध्ये बरेच पडसाद उमटले आहेत. आता तर राज्याच्या विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे आता ही घटना राजकीय वळण घेत असल्याचं पाहायला मिळतंय. 

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काय म्हटलं?

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या मुद्द्यावर विधानसभेत बोलताना म्हटलं की, अभिनेता हा अगदीच बेफिकीर होता कारण मृत्यूची माहिती मिळूनही तो थिएटरमधून बाहेर पडला नाही. ते कुटुंब महिन्याला 30 हजार रुपये कमावतं. पण केवळ त्यांचा मुलगा अल्लू अर्जुनचा फॅन आहे म्हणून ते त्याच्या सिनेमाच्या तिकीटावर 3000 रुपये खर्च करतात. 

अल्लू अर्जुनने काय म्हटलं?

मुख्यमंत्र्यांच्या या आरोपानंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत या सगळ्यावर भाष्य केलं आहे. अल्लू अर्जुनने म्हटलं की, हा एक अपघात होता. त्या कुटुंबासाठी मी माझ्या संवेदनाही व्यक्त करतो. यामध्ये मला कुणालाही दोष द्यायचा नाही. पण सध्या माझं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप चुकीची माहिती पसरवली जातेय. जे काही घडलंय, त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो. मी कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध करण्यासाठी आलो नाही. मी केल्या 20-21 वर्षात जे काही कमावलं आहे, ते एका घटनेमुळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 

ही बातमी वाचा : 

Sukh Mhanje Nakki Kay Asta : अखेर निरोपाची वेळ आलीच, 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; शुटींगच्या शेवटच्या दिवशी कलाकार भावुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Rada : Disha Salian  प्रकरण सभागृहात पेटलं,राणेंची मागणी, साटमांच्या भाषणानं गाजलंGrok AI | एलॉन मस्क यांचे Grok AI चॅटबॉट नेमकं आहे तरी काय? Why Is Grok?ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 20 March 2025Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Aaditya Thackeray & Disha Salian Case: आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करुन चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांची सभागृहात मोठी मागणी
आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करुन चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांची सभागृहात मोठी मागणी
Disha Salian case Aaditya Thackeray: एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
Nashik Crime : रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
Embed widget