एक्स्प्लोर

आलिया भट्टकडून मोठा निर्णय, Outsidersना देणार संधी; करण जौहरसमोर खुलासा

Alia Bhatt to Launch New Talent: अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या मुलाखतीत आऊटसायडर्सना संधी देणार असल्याची घोषणा केली.

Alia Bhatt production house launching outsiders: बॉलिवूड हे घराणेशाहीवर चालते, असे अनेकांना वाटते.  बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टवर देखील नेपोटिझ्म हा टॅग लागला होता. परंतु, तिनं अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर आपल्यावर लागलेला नेपोटिझ्मचा टॅग खोडून काढला. दरम्यान, अलिकडेच तिनं चित्रपटात आऊटसायडर कलाकारांना संधी देण्याबद्दल भाष्य केलं आहे.   आलियाच्या या पुढाकाराचे सध्या कौतुक होत आहे. 

बॉलिवूडमध्ये इनसायडर वर्सेस आऊटसायडर या विषयावर बरीच चर्चा रंगते.  बऱ्याच काळापासून वादविवाद होतात. दरम्यान, आलिया भट्टने आऊटसायडर्ससाठी खास पुढाकार घेणार असल्याचं म्हटलं आहे.  तिनं केलेल्या वक्तव्यावरून या वादाला आता नवी दिशा मिळणार असल्याचं बोललं जात आहे.  आलियाने सांगितलं की, ती आपल्या  प्रॉडक्शनच्या माध्यमातून आऊटसायडर्स आणि त्यांच्या टॅलेंटला लॉन्च करणार आहे. 

शुक्रवारी आलिया आपल्या नवीन प्रॉडक्शन फिल्म 'डोन्ट बी शाय'च्या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती.  'डोन्ट बी शाय' हा चित्रपट अमेझॉनच्या ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओच्या कार्यक्रमात सादर करण्यात आले होते. या इव्हेंटमध्ये बऱ्याच प्रॉडक्शनची घोषणा झाली. या कार्यक्रमात आलिया भट्टने मंचावर निर्माता करण जौहर उपस्थित असताना एक मोठी घोषणा केली.  आलियाने केलेल्या वक्तव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या कार्यक्रमात करण जौहरने आलिया भट्टची प्रशंसा केली. तो म्हणाला की, 'ती आता एक हुशार आणि  अनुभवी  निर्माती बनली आहे.  कारण माझ्या प्रश्नांपेक्षा तिने दिलेली उत्तरे फार वेगळी असतात'. आलियाने करणच्या प्रश्नावर उत्तर देत म्हटलं की, 'हा करण.   कारण  अॅक्टर्सना लॉन्च करण्याची एक पद्धत असते'. यावर करण जोहरने गंमतीने,  'कदाचित मला कलाकारांना कसे लॉन्च करावे, याबद्दल फारसे काही माहित नाही'.  यावेळी त्याने आलियाला त्याच्या  निर्मिती असलेल्या स्टुडंट ऑफ द इअरची आणि त्याने तिला या चित्रपटाद्वारे कसे लॉन्च केले,  याबद्दल आठवण करुन दिली.  

आलिया म्हणाली, 'बरं मी काय  बोलू शकते, चांगल्या लोकांनी नेहमी शिकवले आहे. प्रत्येक गोष्टीचे एक टायमिंग असते', असं अभिनेत्री म्हणाली. यावेळी करण जौहरने आलियाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला.  आलिया ज्या कलाकारांना लॉन्च करणार आहे, ते आऊटसायडर्स आहेत का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर आलियाने हो असं उत्तर दिलं.  तिचं उत्तर ऐकून करण जौहरने आलियाचं कौतुक केलं. 'मला तुझा अभिमान आहे', असं करण आलियाला म्हणाला. 

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget