एक्स्प्लोर

Akanksha Puri On Trollers: अभिनेत्रीनं पैठणीवर घातला बिकनी ब्लाऊज; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा लावला जातोय आरोप, आता म्हणतेय, 'अनेकांनी कौतुक केलंय...'

Akanksha Puri On Trollers: 'फॅशन वीक'मध्ये पैठणी साडीवर बिकिनी स्टाइलचा ब्लाउज परिधान केल्यामुळे अभिनेत्री आकांक्षा पुरी चांगलीच चर्चेत आली. तिच्या या बोल्ड लूकवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. मात्र, या टीकेला उत्तर दिलंय. आकांक्षा पुरीनं ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिलंय.

Akanksha Puri On Trollers: बॉलिवूड (Bollywood News), टेलिव्हिजन (Television News) आणि भोजपुरी सिनेसृष्टीत (Bhojpuri Movies) आपल्या दमदार अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केलीय. पण, अभिनेत्री आकांक्षा पुरीला (Actress Akanksha Puri) खरी ओळख मिळाली ती, 'बिग बॉस' हिंदीमुळे. बऱ्याचदा मागचा-पुढचा कोणताही विचार न करता केलेल्या वक्तव्यामुळे आकांक्षाला ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला. पण, आता सध्या ती तिच्या आऊटफिटमुळे चर्चेत आहे. नुकत्याच एका फॅशन वीकमध्ये आकांक्षा पुरी हिनं पैठणी साडी वेअर केलेली, पण त्यावर तिनं कोणताही पारंपारिक साज परिधान करण्याऐवजी बिकनी ब्लाउज (Bikini Blouse) वेअर केलेला. त्यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली. पैठणी (Paithani Saree) म्हणजे, महाराष्ट्राचं महावस्त्र (Maharashtrache Mahavastra Paithani Saree) आणि आकांक्षा पुरीनं महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. तसेच, तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोलही करण्यात आलं. 

'फॅशन वीक'मध्ये पैठणी साडीवर बिकिनी स्टाइलचा ब्लाउज परिधान केल्यामुळे अभिनेत्री आकांक्षा पुरी चांगलीच चर्चेत आली. तिच्या या बोल्ड लूकवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. मात्र, या टीकेला उत्तर दिलंय. आकांक्षा पुरीनं ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिलंय. 

पैठणीवरुन झालेल्या ट्रोलिंगवर आकांक्षा पुरी काय म्हणाली? (Akanksha Puri On Paithani Saree)

आकांक्षानं पैठणीवरुन झालेल्या वादावर बोलताना म्हटलंय की, 'फॅशन वीक'मधला तिचा हा लूक पूर्णपणे डिझायनरच्या संकल्पनेवर आधारित होता आणि त्यात तिचा वैयक्तिक हस्तक्षेप नव्हता. 'बॉम्बे टाइम्स फॅशन वीक'मध्ये तिनं ही स्टाइल कॅरी केली होती. ज्येष्ठ डिझायनर रोहित वर्मा यांच्या शोमध्ये आकांक्षा गेस्ट म्हणून सहभागी झालेली. या कार्यक्रमात तिनं पारंपरिक महाराष्ट्रीयन पैठणी साडी नेसली होती, पण साडीपेक्षा तिच्या ब्लाउजनंच सगळ्यांचं अधिक लक्ष वेधून घेतलं आणि त्यावरच जास्त चर्चा रंगली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahesh Kumar Dangodra (@mahesh_videojournalist)

आकांक्षा पुरी म्हणाली की, "हा आऊटफिट रोहित वर्मा यांनी डिझाइन केलेला. त्यांच्या प्रतिभेवर माझा पूर्ण विश्वास आहे. जर त्यांनी मला ही साडी आणि ब्लाउज परिधान करण्यासाठी दिलं, तर त्यांनी नक्कीच अत्यंत विचारपूर्वक ते डिझाइन केलं असणार. एक कलाकार म्हणून, मी त्यांच्या दृष्टिकोनाचा आदर केला आणि अत्यंत आत्मविश्वासानं तो लूक आत्मसात केलाय..."

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, आकांक्षा आणि अश्मित पटेल यांचं नवं गाणं 'साडी फरमाईश' सध्या सोशल मीडियावर जोरदार 'ट्रेंड' होतंय. लवकरच आकांक्षा पडद्यावर भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव यांच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chhaya Kadam Shares Post For Gaurav More: 'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget