एक्स्प्लोर

Akanksha Chamola Opens Up on reality show: लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले

Akanksha Chamola: 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षा चमोलाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला.

Akanksha Chamola Opens Up on reality show: बिग बॉस 19 चे विनर गौरव खन्नाची (Gaurav Khanna) पत्नी आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) सध्या लॉक अप (Lock Up Season 2) सीझन 2 मुळे चर्चेत आहे.  आकांक्षा चमोलाने अलिकडेच या शोमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यातील धक्कादायक खुलासे केले. ज्यामुळे प्रेक्षक तसेच चाहत्यांना मोठा धक्का बसला. आकांक्षाने स्वत: Bisexual असल्याचं सांगितलं. तसेच काही दिवसांपूर्वी 'लॉक अप 2'च्या प्रीमिअर एपिसोडमध्ये तिनं आपल्या घटस्फोटाचाही खुलासा केला होता.  त्यामुळेही आकांक्षा चर्चेत आली होती.

आकांक्षा चमोलाने 'लॉक अप 2' मध्ये वैयक्तिक आयुष्यातील बरेच खुलासे केले... (Akanksha Chamola on lock up 2)

 'लॉक अप 2'च्या नुकतंच रिलीज झालेल्या एपिसोडमध्ये आकांक्षाने आपल्या लैंगिकतेबद्दल खुलासा केला होता.  तिनं लग्नाआधी महिलांसोबत संबंध होते, असं सांगितलं. 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा म्हणाली, 'मी लग्नाआधी बायसेक्शुअल होते. माझे काही मुलींसोबत रिलेशनशिप होते.  इंटिमेट रिलेशनशिप नव्हते. बस.. मला मुली आवडतात', असं आकांक्षा म्हणाली.  'मी मुलींकडे जास्त आकर्षित होते.  मला असं वाटतं मी त्यांच्यासोबत जास्त सेफ फिल करते.   जेव्हा मी मोठी होत गेले, तेव्हा मला आई आणि बहिणीसोबत जास्त कम्फर्ट वाटायचं. पण  हळूहळू लक्षात आलं की हा समाज पुरुषप्रधान आहे', असंही आकांक्षा म्हणाली.

पण आकांक्षासाठी सर्वेच स्त्रिया सुंदर आहेत. भले समाज तिला बायसेक्शुअल हे टॅग जरी देत असले तरी, तिच्यासाठी प्रेम हे पवित्र आहे.  हे ऐकून रितेशने  आकांक्षाने दाखवलेल्या धैर्याचे कौतुक केलं.  रितेश देशमुख म्हणाला, 'आपण या समाजात राहतो. जिथे जजमेंट पास होतात.  लोक तुम्हाला जज करतात.  पण तू इथे या प्लॅटफॉर्मवर येऊन व्यक्त होत आहेस,   त्यामुळे तुला अजून हिंमत मिळो, एवढंच मी बोलू शकतो', असं रितेश म्हणाला. 

रितेशचं हे बोलणं  ऐकून  आकांक्षाला रडू कोसळलं. आकांक्षा ढसा ढसा रडू लागली.  त्यानंतर को - कंटेस्टेंट तिला मिठी मारुन धीर दिला.  आकांक्षाने केलेल्या खुलाशानंतर तिचे चाहते तिच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. तसेच तिला प्रोत्साहन दिले आहे. सोशल मीडियावर  आकांक्षाच्या हिंमतीची दाद दिली. आकांक्षा प्रामाणिक आणि प्रेमळ असल्याचं फॅन्सनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वेलकम टू द जंगल'ची BOX ऑफिसवर ‘शंभरी’, 'अल्फा'लाही टाकलं मागे, 9 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Isha Keskar On Marathi Industry: 'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
Popular Actress Neck Surgery: चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget