एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: आपल्या कारवाईनं त्यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना धडकी भरवली आहेच, पण त्यासोबतच त्यांच्या कारवायांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळतोय. 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: आपल्या धडक कारवाईच्या स्टाईलमुळे सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (Food and Drug Administration Department) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) चर्चेत आहे. अनेक भेसळखोरांच्या त्यांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच, त्यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांचे आणि हॉटेल्स वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या कारवाईनं त्यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना धडकी भरवली आहेच, पण त्यासोबतच त्यांच्या कारवायांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळतोय. 

अशातच सध्या चर्चेत असणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवायांना प्रेरित होऊन आता सीरिअलमध्येही यावर आधारित कथानक पाहायला मिळतंय. लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत  FDA च्या कारवायांवर आधारित कथानक पाहायला मिळालं आहे. सध्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चा प्रोमो चर्चेत आहे. यामध्ये गोकुलधाम सोसायटीचे एकमेव अध्यक्ष आत्माराम भिडे यांच्या घरी FDA चं पथक दाखल होतं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या प्रोमोमध्ये काय दाखवलंय? (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Promo)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या कथानकातलं प्रसिद्ध जोडपं आत्माराम आणि माधवी भिडे गृहउद्योग करत असतात. बऱ्याच वर्षांपासून त्यांचा गृहउद्योग सुरू असतो. पण, अचानक त्यांच्या घरी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे म्हणजेच, FDA चं पथक दाखल होतं. अचानक घरात FDA चे अधिकारी आल्यामुळे भिडे कुटुंबीय हादरुन जातात. त्यानंतर ते सांगतात की, "तुमच्या लिंबू मिरचीच्या लोणच्यात काचेचा तुकडा सापडलाय, ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, त्यामुळे आम्ही तुमचं लायसन्स रद्द करतोय... तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते आमच्या कार्यालयात येऊ सांगा...", त्यानंतर FDA चे अधिकारी तिथून निघून जातात. 

दरम्यान, तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही संपूर्ण देशभरात अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चालणारी मालिका आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेत अनेक विनोदी किस्से दाखवले जातात. ही मालिका एवढी लोकप्रिय झालीय की, यातील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
Popular Actress Neck Surgery: चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
Sonu Nigam On CJP Protest Reaction: 'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Embed widget